• युवा शक्ती आणि चित्त [Youth Power and Mind]

  • सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे युवावर्षादरम्यान सधकांसाठी लिहिलेल्या संदेशयांचे संकलन [Compilation of Messages Written by Sadguru Shri Shivkripanand Swamiji for Sadhakas During His Youth]
  • By: Shivkrupanand Swami
  • Narrated by: Ms. Rajashree Rane
  • Length: 1 hr and 16 mins

Prime logo Prime members: New to Audible?
Get 2 free audiobooks during trial.
Pick 1 audiobook a month from our unmatched collection.
Listen all you want to thousands of included audiobooks, Originals, and podcasts.
Access exclusive sales and deals.
Premium Plus auto-renews for $14.95/mo after 30 days. Cancel anytime.
युवा शक्ती आणि चित्त [Youth Power and Mind]  By  cover art

युवा शक्ती आणि चित्त [Youth Power and Mind]

By: Shivkrupanand Swami
Narrated by: Ms. Rajashree Rane
Try for $0.00

$14.95/month after 30 days. Cancel anytime.

Buy for $6.95

Buy for $6.95

Pay using card ending in
By confirming your purchase, you agree to Audible's Conditions of Use and Amazon's Privacy Notice. Taxes where applicable.

Publisher's summary

आजचा मनुष्यसमाज नवयुगाकडे वाटचाल करत आहे - एक असे युग ज्यात मनुष्याची शक्ती, समृद्धी, विकास, सुख, संपन्नता, सर्वांगीण प्रगती, आध्यात्मिक शक्ती हे सगळे केवळ आणि केवळ चित्तशक्तीनुसारच ठरवले जाईल. आजच्या तसेच येणार्‍या तरुण पिढ्यांना त्यांचे चित्त असेच शक्तिशाली आणि पवित्र करावे लागेल. ह्या पिढ्या ध्यानसाधनेद्वारे गुरूंना ह्या धरतीवर आमंत्रित करतील, त्या त्यांचे आई-वडील बनतील व नवयुगाची निर्मिती करतील. येणार्‍या ह्याच पिढ्या मानवतेचे अस्तित्व संभाळून ठेवतील. ह्या कार्याकरिता तरुणांना आणि लहान मुलांना त्यांचे चित्त सशक्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या हेतूने पूज्य गुरुदेवांनी काही संदेश लिहिले आहेत. त्याच संदेशांचे संकलन ह्या पुस्तिकेत केले आहे.

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 Babaswami Printing & Multimedia Pvt. Ltd. (P)2021 Babaswami Printing & Multimedia Pvt. Ltd.

What listeners say about युवा शक्ती आणि चित्त [Youth Power and Mind]

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.