• खरगे काँग्रेसचे यशस्वी अध्यक्ष का ठरतील याची 5 कारणे!
    Oct 20 2022

    अखेर निवडणुकीचा उपचार संपून मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे बऱ्याच काळानंतर बिगर गांधी अध्यक्ष झाले. त्यांच्यासमोर आव्हाने कोणती? यावर बरीच चर्चा झाली, मात्र तें यशस्वी का होण्याची शक्यता आहे, तें सांगणारा आजचा #लक्ष असतं माझं

    Show more Show less
    26 mins
  • गर्जा महाराष्ट्र माझा.... आपलं राज्यगीत, आपला अभिमान
    Oct 19 2022

    महाराष्ट्राला आता राज्यगीत मिळालं आहे.  संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठीच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचा अर्क असलेल्या या गाण्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं

    Show more Show less
    18 mins
  • निवडणुकीच्या लोकशाहीत सहानुभूतीची नातेशाही कशाला?
    Oct 18 2022

    ज्या पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेचे नाव व चिन्ह जाऊन दोन नावं आणि चिन्ह जन्मली, त्या मुंबईतील अंधेरीची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'पत्र'कारितेमुळे भाजपने आपला उमेदवार मागे घेतला, असं म्हटलं जातंय. मात्र, नवरा गेला तिथं पत्नीला बिनविरोध निवडून द्या, अशा न्यायाने लोकशाही चालवायची का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं

    Show more Show less
    26 mins
  • *हिंदुत्व सांगा कुणाचे?*
    Oct 13 2022

    सध्या महाराष्ट्रात 1, 2 नाही...चार चार हिंदुत्ववादी पक्ष झालेत. सगळेच म्हणतायत आम्ही हिंदुत्ववादी! पण, मुळात हिंदुत्व म्हणजे काय? या पक्षांचं हिंदुत्व कोणत्या व्याख्येत बसतं? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं

    Show more Show less
    27 mins
  • मोदी जी, 'अर्बन नक्षल' कुणाला म्हणायचं ते एकदाचं ठरवून टाका की!
    Oct 12 2022

    गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. त्यातच, पंतप्रधान मोदींनी गुजरातेत अर्बन नक्षल घुसलेत, असा दावा केलाय. एकीकडे भारत सरकार अर्बन नक्षल असल्याचं अधिकृतरित्या नाकारत असताना मोदीच असा दावा करत असतील तर विषय गंभीर आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं

    Show more Show less
    19 mins
  • चिन्ह नुसती आकृती नसते, चिन्हामध्ये सारी ताकद असते
    Oct 11 2022

     उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांची पुढची लढाई चिन्ह आणि पक्षाच्या नावावरून सुरु आहे. वस्तुत: निवडणूक आयोगाने अनेक चिन्ह पर्याय म्हणून दिली असताना विशिष्ट चिन्ह्नाना पसंती का असते? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं

    Show more Show less
    20 mins
  • एक पत्रकार, एक शो, एक डिजिटल प्लॅटफॉर्म... (काही नाही, कालच्या मेळाव्यांचा रिव्यू आहे!)
    Oct 7 2022

    काल ठाकरे आणि शिंदे गटांचे मेळावे झाले. दोन्हीकडील समर्थक आमचाच मेळावा जोरदार म्हणतायत. मात्र, तटस्थपणे पाहिल्यास काय दिसतं? यावरच आहे आजचा लक्ष असतं माझं

    Show more Show less
    31 mins
  • आता 'आदिपुरुष'वरून रान पेटले, चक्क रावणासाठीही लोक मैदानात उतरले!
    Oct 5 2022

    'आदिपुरुष'वरून सध्या वाद सुरु झालेत. खासकरून त्यातील सैफ अली खानने साकारलेल्या रावण आणि देवदत्त नागेच्या हनुमानावर अगदी हिंदुत्ववाद्यांनीही आक्षेप घेतलेत. यावरच आहे आजचा 'लक्ष असतं माझं'

    Show more Show less
    26 mins