• निवडणुकीच्या लोकशाहीत सहानुभूतीची नातेशाही कशाला?

  • Oct 18 2022
  • Length: 26 mins
  • Podcast
निवडणुकीच्या लोकशाहीत सहानुभूतीची नातेशाही कशाला?  By  cover art

निवडणुकीच्या लोकशाहीत सहानुभूतीची नातेशाही कशाला?

  • Summary

  • ज्या पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेचे नाव व चिन्ह जाऊन दोन नावं आणि चिन्ह जन्मली, त्या मुंबईतील अंधेरीची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'पत्र'कारितेमुळे भाजपने आपला उमेदवार मागे घेतला, असं म्हटलं जातंय. मात्र, नवरा गेला तिथं पत्नीला बिनविरोध निवडून द्या, अशा न्यायाने लोकशाही चालवायची का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं

    Show more Show less

What listeners say about निवडणुकीच्या लोकशाहीत सहानुभूतीची नातेशाही कशाला?

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.