• बोलक्या भावना..Marathi Podcast

  • By: aditi bhavekar
  • Podcast

बोलक्या भावना..Marathi Podcast  By  cover art

बोलक्या भावना..Marathi Podcast

By: aditi bhavekar
  • Summary

  • भावनेच्या ओलाव्या शिवाय आपल्या सुखाची मोहित नेहमीच अपूर्ण आहेत; अशाच प्रत्येक भाव-भावनांची सांगड घालत सुरु होतोय आपल्या बोलक्या भावनेचा प्रवास. यातुन आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण बोलका होईल अन् आनंदी सुध्दा.🌸 So let's go and scroll down.. आणि आपल्या बोलक्या भावना या मराठी podcast ला आवर्जुन visit करायला विसरु नका...
    aditi bhavekar
    Show more Show less
Episodes
  • २४. मायबोली जपू या ! 🎧⛳
    Feb 27 2022
    आणि अखेर काही महिन्यांच्या विश्रांती नंतर बोलक्या भावना मराठी पॉडकास्ट पुनश्च आलेला आहे आपल्या श्रवणीय सेवेत; मराठी भाषा गौरव दिन निमित्त मायबोली जपू या ! या आपल्या नव्या कोऱ्या भागासह. 🎧संपूर्ण भाग अवश्य ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.✍️👇
    Show more Show less
    3 mins
  • २३: ८.सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग.📢🎧
    Sep 8 2021
    जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग. प्रमुख तज्ज्ञ डॉ. अमित पोतदार यांच्या सोबत खास मुलाखत. उलगडूया आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तर फिजिओथेरपिस्ट कडून. आवर्जून संपुर्ण भाग ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.✍️ आपल्याला जर फिजिओथेरपी सुरू करायची असेल तर आलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उपचार पद्धती साठी संपर्क क्रमांक आहे 7506125959 . बोलक्या भावना पॉडकास्ट च्या प्रत्येक भागांच्या update साठी फॉलो करा. Instagram आणि फेसबुक वर. 🙏📢🎧
    Show more Show less
    21 mins
  • २२. युगंधर...🌿🌸
    Aug 31 2021
    सण विशेष भाग
    Show more Show less
    6 mins

What listeners say about बोलक्या भावना..Marathi Podcast

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.