Resumen del Editor

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

© 2026 Life of Stories
Episodios
  • # 2010 : "लेमोनेड फोर स्माईल" लेखिका ज्योती रानडे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Apr 13 2026

    Send us Fan Mail

    शीलाने कामावरच्या लोकांसाठी लेमोनेड व फुलांचे गुच्छ घेतले. एक पर्फेक्ट बिझनेस मॅाडेल 12 वर्षांच्या अनाथ मायाने उभं केलं होते.

    आजीची रेसिपी, “लेमोनेड फॅार स्माईल्स” हे सुंदर नाव,

    “आजीचं लेमोनेड तुमचा सगळा शीण घालवेल!” अशी उत्तम टॅग लाईन व प्रमोशन..पाच लेमोनेड वर एक गुच्छ फुकट!

    कुठं शिकली हे सगळी एवढीशी पोरं ? लॅव्हेंडर, जिंजर-मिंट, बेरी असे किती प्रकारचे लेमोनेड होते!

    Más Menos
    7 m
  • # 2009 : "सेकंड ओपिनियन" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Apr 12 2026

    Send us Fan Mail

    व्यंकटेश माडगूळकर यांचं पुस्तक वाचत असताना त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या कायम लक्षात राहिली .. ही गोष्ट आयुष्यात फारच उपयोगी ठरली.

    माडगूळकरांच्या बहिणीचा कान ठणकत होता. डॉक्टर म्हणाले,

    "ऑपरेशन तर करावंच लागेल."

    माडगूळकर मग त्यांच्या एका परिचित वैद्याकडे बहिणीला घेऊन गेले. वैद्यांनी कान पाहिला. लक्षणं विचारली. औषध कानात टाकलं आणि म्हणाले, ..

    "तीन दिवसांत कान बरा होईल. काळजी करू नका ..!!"

    विशेष म्हणजे, या औषधानं कानाचा ठणका थांबला. फडफड बंद झाली.

    चांगले ऐकायला येऊ लागलं. ..!!

    माडगूळकर या लेखात म्हणतात ..

    'कुठल्याही आजाराच्या बाबतीत आणखी एखाद्या डॉक्टरांचं किंवा वैद्याचं मत घ्यावंच. हे *सेकंड ओपिनियन* आपल्या समस्या कदाचित सोडवू शकतं

    Más Menos
    9 m
  • # 2008 : भाकरीच्या चोरीला जबाबदार कोण? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Apr 11 2026

    Send us Fan Mail

    न्यायाधीशांनी केस ऐकली आणि मुलाला विचारले, “तू खरंच ब्रेड आणि चीजचं पॅकेट चोरलं होतंस का?”
    मुलाने खाली मान घालून उत्तर दिलं,
    “हो.”
    न्यायाधीश :- “का?”
    मुलगा :- “गरज होती.”
    न्यायाधीश :- “खरेदी का नाही केली?”
    मुलगा :- “माझ्याकडे पैसे नव्हते.”
    न्यायाधीश :- “घरच्यांकडून घेतले असते.”
    मुलगा :- “घरी फक्त आई आहे… ती आजारी आहे आणि बेरोजगार आहे. ब्रेड आणि चीज तिच्यासाठीच चोरलं.”

    Más Menos
    4 m
Todavía no hay opiniones