# 2008 : भाकरीच्या चोरीला जबाबदार कोण? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) Podcast Por  arte de portada

# 2008 : भाकरीच्या चोरीला जबाबदार कोण? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 2008 : भाकरीच्या चोरीला जबाबदार कोण? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

Send us Fan Mail

न्यायाधीशांनी केस ऐकली आणि मुलाला विचारले, “तू खरंच ब्रेड आणि चीजचं पॅकेट चोरलं होतंस का?”
मुलाने खाली मान घालून उत्तर दिलं,
“हो.”
न्यायाधीश :- “का?”
मुलगा :- “गरज होती.”
न्यायाधीश :- “खरेदी का नाही केली?”
मुलगा :- “माझ्याकडे पैसे नव्हते.”
न्यायाधीश :- “घरच्यांकडून घेतले असते.”
मुलगा :- “घरी फक्त आई आहे… ती आजारी आहे आणि बेरोजगार आहे. ब्रेड आणि चीज तिच्यासाठीच चोरलं.”

Todavía no hay opiniones