# 2010 : "लेमोनेड फोर स्माईल" लेखिका ज्योती रानडे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) Podcast Por  arte de portada

# 2010 : "लेमोनेड फोर स्माईल" लेखिका ज्योती रानडे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 2010 : "लेमोनेड फोर स्माईल" लेखिका ज्योती रानडे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

Send us Fan Mail

शीलाने कामावरच्या लोकांसाठी लेमोनेड व फुलांचे गुच्छ घेतले. एक पर्फेक्ट बिझनेस मॅाडेल 12 वर्षांच्या अनाथ मायाने उभं केलं होते.

आजीची रेसिपी, “लेमोनेड फॅार स्माईल्स” हे सुंदर नाव,

“आजीचं लेमोनेड तुमचा सगळा शीण घालवेल!” अशी उत्तम टॅग लाईन व प्रमोशन..पाच लेमोनेड वर एक गुच्छ फुकट!

कुठं शिकली हे सगळी एवढीशी पोरं ? लॅव्हेंडर, जिंजर-मिंट, बेरी असे किती प्रकारचे लेमोनेड होते!

Todavía no hay opiniones