# 2009 : "सेकंड ओपिनियन" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) Podcast Por  arte de portada

# 2009 : "सेकंड ओपिनियन" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 2009 : "सेकंड ओपिनियन" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

Send us Fan Mail

व्यंकटेश माडगूळकर यांचं पुस्तक वाचत असताना त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या कायम लक्षात राहिली .. ही गोष्ट आयुष्यात फारच उपयोगी ठरली.

माडगूळकरांच्या बहिणीचा कान ठणकत होता. डॉक्टर म्हणाले,

"ऑपरेशन तर करावंच लागेल."

माडगूळकर मग त्यांच्या एका परिचित वैद्याकडे बहिणीला घेऊन गेले. वैद्यांनी कान पाहिला. लक्षणं विचारली. औषध कानात टाकलं आणि म्हणाले, ..

"तीन दिवसांत कान बरा होईल. काळजी करू नका ..!!"

विशेष म्हणजे, या औषधानं कानाचा ठणका थांबला. फडफड बंद झाली.

चांगले ऐकायला येऊ लागलं. ..!!

माडगूळकर या लेखात म्हणतात ..

'कुठल्याही आजाराच्या बाबतीत आणखी एखाद्या डॉक्टरांचं किंवा वैद्याचं मत घ्यावंच. हे *सेकंड ओपिनियन* आपल्या समस्या कदाचित सोडवू शकतं

Todavía no hay opiniones