• फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

  • By: Bhushan Wani
  • Podcast
फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha  By  cover art

फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

By: Bhushan Wani
  • Summary

  • Funda Mutual Fundacha is the first-of-its-kind Marathi podcast where you get one
    stop solution and quick tips on all your investment queries. This is the official podcast
    of Pune based leading firm Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd.

    क्रिसेंट ही पुण्यातील आघाडीची म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर फर्म घेऊन आलीय ‘फंडा म्युच्युअल फंडाचा’ हा पॉडकास्ट. गुंतवणुकविषयक अभ्यासपूर्ण माहिती, टिप्स जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फंडा म्युच्युअल फंडाचा!

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt.
    Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.
    (https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en)
    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP.
    (www.soundsgreat.in)
    Copyright – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd.
    (www.crescentmfd.com)

    Show more Show less
Episodes
  • 49. Securing Investment from Cyber Crimes | Marathi Podcast
    Jun 11 2024

    पूर्वी लोकांना कष्ट केले की गाढ झोप लागायची. आज मात्र आपला कष्टाचा पैसा बँकेत सुरक्षित राहिल ना, गुंतवणुकीच्या नावाखाली चुना तर लागणार नाही ना या विचाराने अनेकांची झोप उडतीय. याला कारण आहे झपाट्यानं वाढणारे सायबर क्राईम्स. कुठल्याही दिवशीच्या पेपरमध्ये बाकी कुठल्या बातम्या असो वा नसो सायबर क्राईमच्या बातम्या हमखास असतात. त्यामुळेच सायबर क्राईमचा धोका लक्षात घेत सुरक्षित गुंतवणूक कशी करायची हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं.

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    Show more Show less
    31 mins
  • 48. आयुष्याची इच्छापूर्ती आणि कायदा | Last Will | Marathi Podcast
    Jun 4 2024

    आयुष्यात काही गोष्टी टाळण्याकडे, पुढे ढकलण्याकडे आपला कल असतो. इच्छापत्र, ज्याला इंग्लिशमध्ये विल म्हणतात ही अशीच एक गोष्ट. मात्र वेळ न घालवता वेळीच इच्छापत्र केलं तर आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांचं जीवन सुकर होऊ शकतं. इच्छापत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा, काय हमखास टाळावं आणि इच्छापत्र करण्याचं योग्य वय कोणतं या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    Show more Show less
    21 mins
  • 47. How to Achieve Business Diversification? | Investments | Marathi Podcast
    May 28 2024

    We discussed how to ensure business diversification through timely investments.

    कोणताही व्यावसायिक पैशांचं मोल, किंमत पक्कं जाणून असतो. कारण नोकरदारासारखं त्याला दर महिन्याच्या एक तारखेला पगाराच्या रूपानं फिक्स्ड इनकम मिळत नसतं. तर प्रत्येक महिन्याच्या उलाढालीवर, बिझनेस सायकलवर त्या त्या महिन्याचं उत्पन्न ठरणार असतं. त्यामुळेच व्यवसाय उत्तमपणे करतानाच गुंतवणुकीचं भान कसं राखावं, त्यासाठीचं नियोजन कसं करावं आणि धंद्यातल्या चढउतारांचा व्यवसायावर परिणाम होणं कसं टाळावं याविषयी सविस्तर जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

    Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com)
    Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.

    Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

    Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

    अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

    Show more Show less
    28 mins

What listeners say about फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.