Episodios

  • The Real Story of Mumbai | Bharat Gothoskar | Shardul Kadam, Omkar Jadhav #amuktamuk #marathipodcast
    Oct 6 2025
    अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lआपल्या सगळ्यांची लाडकी मायानगरी "मुंबई", तिच्या इतिहासाचा आपण कधी विचार केला आहे का? मुंबईचा इतिहास काय आहे? पोर्तुगीज, इंग्रज मुंबईमध्ये कधी आले? मुंबई खरंच ब्रिटिशांनी बांधली का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुंबई आणि मराठा साम्राज्याचा कसा संबंध होता? सुरतेची लूट आणि मुंबई याचा काय संबंध आहे? कोणत्या बेटांनी मुंबई बांधली? पूर्वीपासूनच हे Cosmopolitan शहर आहे का? कोणती लोकं इथे वास्तव्य करत होती; त्यांचे उद्योग काय होते? आत्ताची गावं पूर्वी कश्या पद्धतीने विस्तारली होती? या सगळ्यावर आपण आजच्या भागात चर्चा केली आहे भरत गोठोसकर (Founder, खाकी टूर्स, इतिहास अभ्यासक) यांच्यासोबत. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Have you ever wondered about the rich and layered history of our beloved city, Mumbai? In this episode, we explore how Mumbai evolved from its early days under Portuguese and British influence to its deep-rooted connection with Chhatrapati Shivaji Maharaj and the Maratha Empire. Was Mumbai truly built by the British? What role did the Sack of Surat play in shaping its history? We also discuss how the seven islands came together to form the city, whether Mumbai was always a cosmopolitan hub, who its earliest inhabitants were, what occupations they pursued, and how present-day localities began to grow and take shape. Join us for an engaging journey into the past of this vibrant city.Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Bharat...
    Más Menos
    1 h y 5 m
  • Parenting, Relationship | Candid With Renuka Shahane | TATS with Shardul & Omkar #amuktamuk
    Oct 3 2025
    अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking Giza Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या.Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lCandid च्या या खास भागात रेणुका शहाणे आपल्या आयुष्याच्या विविध पैलूंविषयी मनमोकळेपणाने बोलतात. रुपेरी पडद्यावरची त्यांची झळाळती स्मितरेषा, सुरभीपासून ते लोकप्रिय चित्रपटांपर्यंतचा प्रवास, हे सगळं त्या या संवादातून उलगडतात.पत्नी, आई, मुलगी आणि अभिनेत्री, लेखिका अशा अनेक भूमिका एकाच आयुष्यात निभावताना नातेसंबंध, जबाबदाऱ्या, आणि स्वतःच्या करिअरबद्दल असलेला Hold या सगळ्यांवर त्या candidly बोलतात.Parenting moments पासून ते स्वतःचं घर, करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यांचं संतुलन साधण्याच्या प्रवासावरही त्या खुल्या मनाने चर्चा करतात.हा भाग केवळ कलावंताच्या जीवनाचा नाही, तर एका स्त्रीच्या वेगवेगळ्या पैलूंना, नात्यांना आणि स्वतःच्या ध्येयाला दिलेल्या मानाचा प्रामाणिक आलेख आहे.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Renuka Shahane.Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landage, Priyanka Thosar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Social Media Executive: Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show
    Más Menos
    1 h y 44 m
  • How to Make Your Voice Stand Out | Kedar Athavale | TATS with Shardul & Omkar #amuktamuk
    Sep 30 2025
    अमुक तमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkकेदार आठवले यांच्याशी संपर्क साधण्यासाठी किंवा Voice ट्रेनिंग करीता sample पाठवण्यासाठी, या क्रमांकावर संपर्क करा: +91 98232 67467.The Amuk Tamuk show च्या आजच्या भागात आपल्यासोबत आहेत Voice Over Artist आणि Dubbing Coach केदार आठवले (Director AK Studio) आज आपण जवळून आवाजाच्या क्षेत्राशी ओळख करून घेणार आहोत!आणि Voice Acting आणि Voice Dubbing म्हणजे नेमकं काय असतं? आवाजावर काम करण्याची योग्य सुरुवात कशी करायची आणि Voice Modulation कसं केलं जातं? या क्षेत्रातील महत्वाच्या गोष्टी म्हणजे Volume, Pitch, Tone, Pace, आणि Pause यातील बारकावे आणि फरक काय आहे? तसेच, सध्या Voice Artist साठी किती संधी उपलब्ध आहेत आणि AI Voice Revolution मुळे या क्षेत्राचं भविष्य कसं बदलू शकतं, या सगळ्यावर आपण गप्पा मारल्या आहेत!This episode of The Amuk Tamuk Show features Voice Over Artist and Dubbing Coach Kedar Athavale (Director, AK Studio) for a deep dive into the voice industry. The discussion covers the distinction between Voice Acting and Dubbing, steps for starting a career, and mastering Voice Modulation. Mr. Athawale clarifies the critical vocal elements: Pitch, Tone, Pace, and Pause. Finally, the conversation addresses current career opportunities and the potential impact of the AI Voice Revolution on the future of the field.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Kedar Athavale,Voice Over Artist and Dubbing Coach,Director AK Studio.Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor:.Rohit Landage.Edit Assistant: Rameshwar Garkal,Priyanka ThosarContent Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Social Media Executive: Mrunal Arve. About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network ...
    Más Menos
    1 h
  • Can You Live Alone and Be Happy? | Dr.Shirisha sathe | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar
    Sep 25 2025
    अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lएकटं रहाता येणं शक्य आहे का? लग्न करण्याची गरज आहे? Single राहणं म्हणजे Freedom का? एकटं राहताना काय challenges Face करावे लागतात? Single राहणं आणि एकटेपणा यात काय फरक आहे? आपल्या जोडीदाराकडून आणि स्वतःकडून अपेक्षा वाढल्यात का? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. शिरीषा साठे (Sr.Psychologist) यांच्यासोबत चर्चा केली आहे. पूर्ण एपिसोड नक्की बघा. उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद!Is it appropriate to get married due to societal pressure? Is it truly possible to remain single by choice? Does being single equate to freedom? What challenges does one face while living alone? What is the difference between being single and feeling lonely?We had an insightful discussion on all these questions with Dr. Shirisha Sathe(Sr.Psychologist).Don't miss the full episode; A conversation today for a better tomorrow.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr.Shirisha Sathe (Sr.Psychologist)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rohit Landage.Edit Assistant: Rameshwar Garkal.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve. About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and a 20-member team.Worked with 20+ startups on market feasibility studies—authored papers on digital consumption behaviour and strategy.Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu.Visiting Faculty at Symbiosis Centre for Media & ...
    Más Menos
    1 h y 15 m
  • Modern Parenting | Rajiv Tambe | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk
    Sep 20 2025
    अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lआपण खरंच मुलांना समजून घेतोय का? मुलांशी संवाद साधताना पालक कुठे चुकतात आणि त्यांच्या अपेक्षांचा मुलांच्या मनावर कसा परिणाम होतो? मुलं आईवडिलांकडून काय अपेक्षा करतात, शिस्त लावताना काय लक्षात घ्यावं, कौतुक केल्यावर मुलं डोक्यावर बसतात का, आणि मुलांसोबत खेळायचं कसं? त्यांच भावविश्व कसं समजून घ्यायचं? या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण राजीव तांबे, बालसाहित्यिक यांच्याशी खास संवाद साधला आहे. पूर्ण एपिसोड नक्की पाहा! उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद!Do we really understand our children? Parents often struggle with communication but where do they go wrong, and how do their expectations shape a child’s mind? What do children truly need from their parents? How can discipline be balanced with care, and does appreciation actually spoil kids? How should parents play and connect with their children, and how can they better understand their inner world? All these vital questions are discussed in depth in our special conversation with noted children’s author Rajiv Tambe. Watch the full episode now!आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Rajiv Tambe,(Children’s Author).Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landage.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Social Media Executive: Mrunal Arve. About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ...
    Más Menos
    1 h y 14 m
  • Obesity, Stress & Diet | Dr. Mukund Sabnis | The Amuk Tamuk Show with Omkar & Shardul #amuktamuk
    Sep 20 2025
    अमुक तमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkडॉ. मुकुंद सबनीस यांना संपर्क साधण्यासाठी या Website ला भेट द्या https://www.jeevanrekhaayurved.com/किंवा या नंबर वर call करा :+91 97654 86555Cottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lलठ्ठपणा का वाढतोय? Obesity आणि Stress यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे? Ayurved मध्ये Obesity बद्दल काय सांगितलं आहे आणि वजन कमी करण्यासाठी Salad, Soup, Smoothie यांसारख्या गोष्टी खरंच उपयोगी ठरतात का? चुकीच्या आहारामुळे कोणते आजार उद्भवू शकतात? मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढतोय आणि Food addiction म्हणजे काय? Sugar food, Junk food, Fast food खरंच Obesity वाढवतात का? Exercise, Protein आणि Lifestyle बदल यांची किती महत्त्वाची भूमिका आहे? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. मुकुंद सबनीस(संस्थापक आणि संचालक जीवनरेखा आयुर्वेद चिकित्सालय अँड रिसर्च सेंटर) यांच्याशी चर्चा केली आहे. पूर्ण एपिसोड नक्की बघा.उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद!Why is obesity on the rise, and how is it linked to stress, diet, and lifestyle? What does Ayurveda suggest, and do foods like salads, soups, and smoothies really help? How important are exercise, protein, and lifestyle changes in managing health? We explore these questions with Dr. Mukund Sabnis, (Founder & Director of Jeevanrekha Ayurveda Chikitsalaya & Research Center.)Research paper References :Viruddha Ahar - https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3665091/Madhuudaka for weight loss (different than what people think) - Chalrapani Tika for Charak Chikitsa 6/46 https://niimh.nic.in/ebooks/ecaraka/index.phpEat once a day ~ Intermittent fasting Charak sutra 25/40एकाशनभोजनं सुखपरिणामकराणां https://niimh.nic.in/ebooks/ecaraka/?mod=adhiFatty liver in babies of mothers who have fatty liver - https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7150638/https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/31925801/Oscillating Clocks https://www.youtube.com/results?search_query=Oscillating+clocks+-+circadian+code+By+Satchin+Panda+on+youtube+Eat only till half stomach is full - Charak Sutra 5/7न च नापेक्षते द्रव्यं; द्रव्यापेक्षया च त्रिभागसौहित्यमर्धसौहित्यं वा गुरूणामुपदिश्यते, लघूनामपि चनातिसौहित्यमग्नेर्युक्त्यर्थम्||७|| https://niimh.nic.in/ebooks/ecaraka/?mod=adhiआणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. ...
    Más Menos
    1 h y 41 m
  • History of Western Maharashtra| Dr.Shreenand Bapat |The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar
    Sep 13 2025
    अमुक तमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lपश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा नेमका कोणता भाग? कोणते जिल्हे यात मोडतात? पश्चिम महाराष्ट्राचा इतिहास काय आहे?अहिल्यानगर व सोलापूरचा कोणता भाग यामध्ये समाविष्ट होतो? या भागात दुष्काळग्रस्त क्षेत्रे का निर्माण झाली? नद्या, किल्ले, नाणेघाट, जेन्ना यांचा इतिहासाशी काय संबंध आहे? शिलाहार घराणं आणि कोल्हापूरचं विशेष महत्त्व काय आहे? पंढरपूरचं मंदिर धार्मिक दृष्ट्या किती महत्वाचं आहे? नाशिक आणि पुणे 2000 वर्षांपूर्वी कशासाठी ओळखले जात होते? नारायणगाव, बार्शी आणि जुन्या जावळीचा ऐतिहासिक संदर्भ काय सांगतो? आणि शेवटी, औरंगजेबाचा पश्चिम महाराष्ट्राशी संबंध का जोडला जातो? या सगळ्यावर आपण इतिहास संशोधक डॉ. श्रीनंद बापट(इतिहास अभ्यासक) यांच्याशी चर्चा केली आहे.What is Western Maharashtra and which regions fall under it? Why has this area faced droughts, and what is the significance of Satara, Kolhapur, and Pandharpur? How are Naneghat, Junnar, and Aurangzeb linked to its history? We discuss all these in this episode with historian Dr. Shrinand Bapat.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr. Shreenand Bapat. (Historian)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landage.Content Manager: Sohan Mane.Social ...
    Más Menos
    1 h y 14 m
  • Candid With Dilip Prabhavalkar |The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk #marathipodcast
    Sep 8 2025
    अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lअमुक तमुकच्या या खास Candid भागात आपण गप्पा मारल्या आहेत; प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांच्याशी. कधी चिमणराव बनून निरागस विनोदाची गोडी लावणारे, कधी तात्या विंचू होऊन खलनायकीला नवा चेहरा देणारे, तर कधी लगे रहो मुन्नाभाई मधील गांधीजी बनून विचारांची दिशा बदलणारे; प्रत्येक भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं आहे.या एपिसोडमध्ये दिलीपजी आपला कलात्मक प्रवास, भूमिका साकारताना आलेल्या आठवणी, आणि रंगभूमीपासून पडद्यापर्यंतच्या छोट्या–मोठ्या गोष्टी अगदी मनमोकळेपणाने शेअर करतात. हसवणारा, विचार करायला लावणारा आणि आठवणींनी भरलेला हा संवाद म्हणजे प्रत्येक रसिकासाठी एक खास मेजवानी!आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dilip Prabhavalkar.Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Sangramsingh kadam, Rohit Landage.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Social Media Executive: Mrunal Arve. About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer ...
    Más Menos
    1 h y 20 m