How to reduce joint pain? | Dr. Abhijit Agashe|The Amuk Tamuk Show with Shardul and Omkar #amuktamuk Podcast Por  arte de portada

How to reduce joint pain? | Dr. Abhijit Agashe|The Amuk Tamuk Show with Shardul and Omkar #amuktamuk

How to reduce joint pain? | Dr. Abhijit Agashe|The Amuk Tamuk Show with Shardul and Omkar #amuktamuk

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo
अमुक तमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrk Cottonking Aero Knit Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या.Website:https://cottonking.com/collections/winter-besties Dr. Abhijit Agashe, Chief Joint Replacement SurgeonManipal Hospital Baner and Sahyadri Hospital Deccan, PuneFor appointments, call - 8600653737 or Dr. Surabhi at 9665557646पूर्वी सांधेदुखी म्हणजे आजी-आजोबांचा विषय वाटायचा, पण आज ३०–४० वयातंच गुडघे, कंबर आणि पाठ दुखायला लागते. असं का होतं? हाडांची ताकद का कमी होते? या एपिसोडमध्ये डॉ. अभिजित आगाशे यांच्यासोबत आपण हाडांची घनता (Bone Density), arthritis आणि वाढत चाललेल्या सांधेदुखीची कारणं सोप्या शब्दांत समजून घेतो. COVID नंतर body pain का वाढलंय, Vitamin D आणि Calcium खरंच का महत्त्वाचे आहेत, X-ray किंवा MRI कधी करावा, आणि painkillers कधी घ्यायचे किंवा टाळायचे यावर चर्चा केली आहे. तसंच रोजच्या सवयी, posture, exercise आणि footwear यांचा हाडांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो यावरही चर्चा केली आहे. पूर्ण एपिसोड नक्की बघा.Joint pain was once seen as a problem only for older people, but today even those in their 30s and 40s suffer from knee, back, and body pain. Why is this happening? Why is bone strength reducing? In this episode, Dr. Abhijit Agashe explains bone density, arthritis, and rising joint pain in simple terms. We discuss post-COVID body pain, the importance of Vitamin D and Calcium, when X-rays or MRIs are needed, and the right use of painkillers. We also explore how daily habits, posture, exercise, and footwear impact bone health. Do watch the full episode.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..Credits:Guest: Dr. Abhijit Agashe (Chief Joint Replacement Surgeon)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar GarkalEdit ...
Todavía no hay opiniones