Episodios

  • Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकार स्कूल बस आणि परिवहन व्यवस्थेसाठी नवीन नियम लागू करणार ते मुख्यमंत्री मदत निधी आता पूर्णपणे ऑनलाइन झाला
    Apr 13 2026
    १) महाराष्ट्र सरकार स्कूल बस आणि परिवहन व्यवस्थेसाठी नवीन नियम लागू करणार २) मुख्यमंत्री मदत निधी आता पूर्णपणे ऑनलाइन झाला ३) कोल इंडियाने कोळशाच्या किमतींबाबत मोठा निर्णय घेतला ४) आयकर परतावा भरणे आता आणखी सोपे झाले ५) चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाणिस्तान सीमेजवळ नवीन शहर उभारले ६) राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांच्यावर बीसीसीआय कारवाई करणार का? ७) महान गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    9 m
  • Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Sumeet Raghvan & Chinmayee Sumeet | "लग्नामध्ये आम्ही आमची मैत्री अबाधित ठेवली" | Hi Dosti Tutaychi Naay Marathi Natak
    Apr 12 2026
    हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी सेलिब्रिटी जोडी सुमीत राघवन आणि चिन्मयी सुमीत. या जोडीचं सध्या रंगभूमीवर ही दोस्ती तुटायची नाय हे नाटक सुरु आहे. यानिमित्ताने आज आपण रंगभूमी, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, संसार आणि अशा अनेक विषयांवर आजच्या पॉडकास्टमध्ये गप्पा मारल्या आहेत.
    Más Menos
    53 m
  • Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात ८,६६९ शासकीय पदांसाठी भरती होणार ते होर्मुझ उघडण्यास विलंब होईल का?
    Apr 12 2026
    १) महाराष्ट्रात ८,६६९ शासकीय पदांसाठी भरती होणार २) केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनावर निर्यात शुल्क वाढवले ३) महाराष्ट्र सरकारने अवजड वाहन चालकांना दिलासा दिला ४) होर्मुझ उघडण्यास विलंब होईल का? ५) इराण युद्धामुळे खतांचा पुरवठा विस्कळीत ६) आयपीएल अध्यक्षांनी वैभव सूर्यवंशीबाबत मोठे वक्तव्य केले ७) अभिनेत्री हंसिका मोटवानीने तिच्या जावेविरोधात मानहानीचा दावा दाखल केला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    9 m
  • Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला ते इराण युद्धाचे जखमी अमेरिकी सैनिकांनी सत्य सांगितले
    Apr 11 2026
    १) डिजिटल पेमेंटच्या नावाखाली कोणतीही फसवणूक होणार नाही २) इराण युद्धाचे जखमी अमेरिकी सैनिकांनी सत्य सांगितले ३) महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला ४) जात-आधारित जनगणना थांबवण्याची जनहित याचिका फेटाळली ५) पुण्यात हॉटेल आणि मेस चालकांनी खाद्यपदार्थांच्या दरात वाढ केली ६) एम.एस. धोनीच्या मैदानावर येण्याची तारीख निश्चित ७) तामिळनाडूमध्ये 'धुरंधर २' च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    9 m
  • Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी ते देशात गॅस सिलिंडर आणि औषधांचा पुरेसा साठा
    Apr 10 2026
    १) महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी २) समुद्रात एक नवीन युद्ध सुरू होऊ शकते ३) महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा ४) देशात गॅस सिलिंडर आणि औषधांचा पुरेसा साठा ५) दिल्ली सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली ६) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आता नऊ ऐवजी १२ संघ सहभागी होतील ७) धुरंधर २' पाहिल्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांना राग का आला? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    10 m
  • Sakal Chya Batmya | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस भाड्यात दरवाढ केली ते आता फक्त २०० रुपयांमध्ये शेतजमिनीची मोजणी होणार
    Apr 9 2026
    १) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस भाड्यात दरवाढ केली २) जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वपूर्ण दिलासा दिला ३) आता फक्त २०० रुपयांमध्ये शेतजमिनीची मोजणी होणार ४) इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या देशांवर ५०% शुल्क लागणार ५) मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार ६) एम.एस. धोनी मैदानात कधी उतरणार? ७) धुरंधरवर पटकथा 'कॉपी' केल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीला उच्च न्यायालयाचा धक्का स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    10 m
  • Sakal Chya Batmya | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार ते आयपीएलला प्रत्येक वर्षाला बसतोय २४०० कोटींचा फटका
    Apr 8 2026
    १) मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; दोन लहान मुलांचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद २) इंडियाच्या विमान भाड्यात वाढ, तिकिटांच्या दरावर होणार परिणाम ३) पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा ४) इराणला दिलेली मुदत संपली, अमेरिका काय कारवाई करणार? ५) पश्चिम बंगालमध्ये ९० लाख मतदार वगळले, आयोगाने यादी केली प्रसिद्ध ६) आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा बसतोय फटका, पण कसा? ७) बीग बॉस मराठीचा विजेता सुरज चव्हाण होणार बाबा स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
    Más Menos
    9 m
  • Sakal Chya Batmya | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार ते हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स समोर...
    Apr 7 2026
    १) मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी करणार, प्रवाशांच्या वेळ वाचणार २) विनातिकीट प्रवाशांविरोधात रेल्वेचा धडाका; यंदा २२९.९६ कोटी दंड वसुलीचे लक्ष्य ३) बालकुपोषणात ८५ टक्के घट;आरोग्यसंपन्न उपक्रमाची उल्लेखनीय कामगिरी ४) मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट; मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला ग्रहण ५) युद्धविरामाचा प्रस्ताव इराणनं फेटाळला; अमेरिका काय करणार? ६) हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत अपडेट्स, RR विरुद्ध सामना खेळणार? ७) ‘गांधारी’मधून तापसी पन्नूचा अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमात कमबॅक स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
    Más Menos
    8 m