Sakal Chya Batmya | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार ते आयपीएलला प्रत्येक वर्षाला बसतोय २४०० कोटींचा फटका Podcast Por  arte de portada

Sakal Chya Batmya | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार ते आयपीएलला प्रत्येक वर्षाला बसतोय २४०० कोटींचा फटका

Sakal Chya Batmya | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार ते आयपीएलला प्रत्येक वर्षाला बसतोय २४०० कोटींचा फटका

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo
१) मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; दोन लहान मुलांचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद २) इंडियाच्या विमान भाड्यात वाढ, तिकिटांच्या दरावर होणार परिणाम ३) पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा ४) इराणला दिलेली मुदत संपली, अमेरिका काय कारवाई करणार? ५) पश्चिम बंगालमध्ये ९० लाख मतदार वगळले, आयोगाने यादी केली प्रसिद्ध ६) आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा बसतोय फटका, पण कसा? ७) बीग बॉस मराठीचा विजेता सुरज चव्हाण होणार बाबा स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
Todavía no hay opiniones