Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या Podcast Por Sakal Media News arte de portada

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

De: Sakal Media News
Escúchala gratis

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News Política y Gobierno
Episodios
  • Sakal Chya Batmya | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार ते हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स समोर...
    Apr 7 2026
    १) मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी करणार, प्रवाशांच्या वेळ वाचणार २) विनातिकीट प्रवाशांविरोधात रेल्वेचा धडाका; यंदा २२९.९६ कोटी दंड वसुलीचे लक्ष्य ३) बालकुपोषणात ८५ टक्के घट;आरोग्यसंपन्न उपक्रमाची उल्लेखनीय कामगिरी ४) मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट; मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला ग्रहण ५) युद्धविरामाचा प्रस्ताव इराणनं फेटाळला; अमेरिका काय करणार? ६) हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत अपडेट्स, RR विरुद्ध सामना खेळणार? ७) ‘गांधारी’मधून तापसी पन्नूचा अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमात कमबॅक स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
    Más Menos
    8 m
  • Sakal Chya Batmya | भारताचा जीडीपी घटण्याचा मूडीजचा अंदाज ते एलपीजीच्या नियमात बदल
    Apr 6 2026
    १ जीडीपी घटणार, महागाई वाढणार; मूडीजचा अंदाज २ एलपीजीच्या नियमांमध्ये मोठा बदल, पीएनजी फॉर्म बंधनकारक ३ आखाती युद्धामुळे कांदा निर्यात घटली, दर कोसळल्यानं शेतकरी संकटात ४ भूकंपरोधक थ्रीडी प्रिंटेड काँक्रिट भिंत ५ हापूसच्या नावे फसवणूक, आंब्यांना लेबल लावण्याची मागणी ६ पाकिस्तानात भूकंप, राजकपूर यांच्या हवेलीचा भाग कोसळला ७ मुंबईच्या ताफ्यात हार्दिक पांड्या परतणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
    Más Menos
    9 m
  • Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Kshitish Date | "नाट्यगृहाच्या दुरावस्थेला सरकारच नाही तर नागरिकही जबाबदार" | Bolavita Dhani |Marathi Natak
    Apr 5 2026
    हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे अभिनेता क्षितीश दाते. क्षितीशचं सध्या रंगभूमीवर बोलविता धनी हे नाटक सुरु असून या नाटकाने नुकताच २५ भागांचा टप्पा पूर्ण केला. जाणून घेऊया या नाटकाविषयी आणि इतर गोष्टींविषयी.
    Más Menos
    18 m
Todavía no hay opiniones