Sakal Chya Batmya | भारताचा जीडीपी घटण्याचा मूडीजचा अंदाज ते एलपीजीच्या नियमात बदल Podcast Por  arte de portada

Sakal Chya Batmya | भारताचा जीडीपी घटण्याचा मूडीजचा अंदाज ते एलपीजीच्या नियमात बदल

Sakal Chya Batmya | भारताचा जीडीपी घटण्याचा मूडीजचा अंदाज ते एलपीजीच्या नियमात बदल

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo
१ जीडीपी घटणार, महागाई वाढणार; मूडीजचा अंदाज २ एलपीजीच्या नियमांमध्ये मोठा बदल, पीएनजी फॉर्म बंधनकारक ३ आखाती युद्धामुळे कांदा निर्यात घटली, दर कोसळल्यानं शेतकरी संकटात ४ भूकंपरोधक थ्रीडी प्रिंटेड काँक्रिट भिंत ५ हापूसच्या नावे फसवणूक, आंब्यांना लेबल लावण्याची मागणी ६ पाकिस्तानात भूकंप, राजकपूर यांच्या हवेलीचा भाग कोसळला ७ मुंबईच्या ताफ्यात हार्दिक पांड्या परतणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
Todavía no hay opiniones