Sakalchya Batmya / Daily Sakal News Podcast Por Sakal Media News arte de portada

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

De: Sakal Media News
Escúchala gratis

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News Política y Gobierno
Episodios
  • Sakal Chya Batmya | मराठी सक्तीसाठी शिक्षण विभागाने नवा आदेश काढला ते घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर
    Apr 18 2026
    १) मराठी सक्तीसाठी शिक्षण विभागाने नवा आदेश काढला २) होर्मुझची सामुद्रधुनी व्यावसायिक जहाजांसाठी पूर्णपणे खुली ३) घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर ४) एलपीजी आणि कच्च्या तेलाबाबत सरकारने काय माहिती दिली? ५) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हंगामी भाडेवाढ जाहीर केली ६) वैभव सूर्यवंशीबद्दल एक मोठे भाकीत ७) रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ला गळतीचा फटका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    8 m
  • Sakal Chya Batmya | गणवेश, साहित्यासाठी विशिष्ट दुकानाची सक्ती नको, शिक्षण संचालकांचे आदेश ते मुस्लिम महिलांनाही आरक्षण मिळणार का?
    Apr 17 2026
    १) गणवेश, साहित्यासाठी विशिष्ट दुकानाची सक्ती नको, शिक्षण संचालकांचे आदेश २) मुस्लिम महिलांनाही आरक्षण मिळणार का? ३) कॅब चालक आझाद मैदानावर आमरण उपोषण पुकारणार ४) चीनने इराणला काय आवाहन केलंय? ५) औषधे अधिक महाग होणार ६) वाडाच्या योजनेत मोठा बदल ७) अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    8 m
  • Sakal Chya Batmya | होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली झाली ते पुढील ३-४ वर्षे गॅसचा तुटवडा कायम राहू शकतो
    Apr 16 2026
    १) होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली झाली २) मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवर उन्हाचा कडाका वाढणार ३) इराणी शिष्टमंडळाने धमकीमुळे मार्ग बदलला ४) धार्मिक श्रद्धांबाबत निर्णय देऊ शकत नसल्याचं न्यायालयाचं म्हणणं ५) पुढील ३-४ वर्षे गॅसचा तुटवडा कायम राहू शकतो ६) आयपीएलमध्ये पंचांवरही दंड आकारण्याची शिफारस ७) नाट्यगृहांच्या भाड्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    9 m
Todavía no hay opiniones