Episodios

  • Sakal Chya Batmya | मोदी सरकराचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय ते कतरिनाने विकीशी का केलं लग्न?
    Jul 17 2025
    १) मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय २) मुंबईतील १२६ अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हे, ४७ शाळा बंद ३) बेगळगाव प्रश्न पुन्हा चर्चेत आला ४) तामिळनाडूतील ई.पलानीस्वामींच्या मोठ्या विधानाची ५) इस्राईलचा सीरियावरील हल्ल्याची ६) इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली, पण केली मोठी चूक ७) सलमान-रणबीरला सोडून कतरिनाने विकीसोबत लग्न का केलं? स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
    Más Menos
    9 m
  • Sakal Chya Batmya | आता सामान्य बोगीत फक्त १५० जागा असतील! ते ६० लाखांची टेस्ला ईव्ही भारतीय बाजारात दाखल
    Jul 16 2025
    १) ६० लाखांची टेस्ला ईव्ही भारतीय बाजारात दाखल २) आता सामान्य बोगीत फक्त १५० जागा असतील! ३) आयआयटी मुंबईतील संशोधकांनी नवीन सौर सेल तंत्रज्ञान केले विकसित ४) ब्रिटनमध्ये दुष्काळाचे संकट ५) भारतात फाशी देण्यात आलेला पहिला परदेशी नागरिक कोण? ६) भारताच्या पराभवाने फार निराश - गांगुली ७) सीएम योगींच्या बायोपिकला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळण्यास विलंब स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    11 m
  • Sakal Chya Batmya | म्हाडाची गोरगरीबांसाठी लॉटरी ते मेट्रोचे स्थानकाचे जिने भररस्त्यात
    Jul 15 2025
    १) म्हाडाची गोरगरीबांसाठी लॉटरी! २) भारत रशियाला सर्वात मौल्यवान वस्तू देणार ३) मेट्रोचे स्थानकाचे जिने भररस्त्यात ४) कॉफी आता महाग होणार ५) विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ‘क्वालिटी समर’ ६) खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्ताराला हिरवा कंदील ७) अनुराग कश्यपची टी-सीरिजवर टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    11 m
  • Sakal Chya Batmya | मुंबई-पुणे मिसिंग लिंक कधी सुरू होणार ते ११२ वर्षे हा कसोटी सामना चालला होता
    Jul 14 2025
    १) मुंबई-पुणे मिसिंग लिंक कधी सुरू होणार २) आता विमानतळांवर सर्व काही महाग होणार ३) वाशी रुग्णालयात लवकरच एमआरआय सुविधा ४) पाकिस्तानी लोकांना अंधारात राहायला भाग पाडलंय ५) शुभांशू शुक्लाच्या आयएसएसमधून परतण्याचा काऊंटडाऊन सुरू ६) ११२ वर्षे हा कसोटी सामना चालला होता ७) अनु मलिक यांच्या मीटू वादावर अमल मलिकने मौन सोडले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    10 m
  • Sakal Chya Batmya | आता २ तासांच्या हॉस्पिटलायझेशनसाठीही क्लेम मिळेल ते प्रभाससोबतच्या अफेअरवर अनुष्का शेट्टीने सोडले मौन
    Jul 13 2025
    १) आता २ तासांच्या हॉस्पिटलायझेशनसाठीही क्लेम मिळेल २) महापालिका रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर ३) भारतासोबतच्या करारापूर्वी ट्रम्पने युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर टाकला टॅरिफ बॉम्ब ४) दिल्ली पीडब्ल्यूडी स्वतःचे अभियांत्रिकी केडर तयार करणार ५) अमेरिकेच्या टॅरिफमुळे जग त्रस्त आहे, पण या हुकूमशहाला त्याचा फायदा झाला! ६) सूर्यकुमार यादवला एमएस धोनीसोबत टीम अप करून हे करायचंय ७) प्रभाससोबतच्या अफेअरवर अनुष्का शेट्टीने सोडले मौन
    Más Menos
    10 m
  • Sakal Chya Batmya | उच्च न्यायालयाचा ‘एमएमआरसीएल’ला दणका ते क्रॉफर्ड मार्केटच्या मासळी मार्केटचा प्रश्न चिघळणार
    Jul 12 2025
    १) उच्च न्यायालयाचा ‘एमएमआरसीएल’ला दणका २) सिनेमागृह मालकांना ऑनलाईन तिकिटांवर सुविधा शुल्क आकारता येणार ३) क्रॉफर्ड मार्केटच्या मासळी मार्केटचा प्रश्न चिघळणार ४) २००० रुपयांच्या नोटेबाबत आरबीआयची मोठी अपडेट ५) चीनने मॅग्लेव्ह ट्रेन बनवली ६) विम्बल्डनची नवी राणी कोण? ७) बॉलीवूडमध्ये खरी पॅशन राहिली नाही : संजय दत्त स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    11 m
  • Sakal Chya Batmya | धारावीकरांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागांवरच ते नासावर संकट
    Jul 11 2025
    १) धारावीकरांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागांवरच २) मराठी-हिंदीच्या वादात शालेय शिक्षणातील कृषी अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष ३) ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा ४) नासावर संकट ५) जाहिरातीशिवाय दरमहा ८ कोटी रुपये कमावणारा हा सर्वात श्रीमंत ढाबा ६) गुरुग्राममध्ये टेनिसपटूची हत्या ७) ‘कन्नप्पा’च्या दृश्यामुळे अक्षयवर टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    10 m
  • Sakal Chya Batmya | टिम कुकनंतर यूपीचा 'हा' मुलगा अ‍ॅपलचा नवा बॉस बनला ते उच्च न्यायालयाकडून स्वतःहून याचिका दाखल
    Jul 10 2025
    १) टिम कुकनंतर यूपीचा 'हा' मुलगा अ‍ॅपलचा नवा बॉस बनला २) प्राण्यांसाठी विद्युत दहनवाहिनी नाही, उच्च न्यायालयाकडून स्वतःहून याचिका दाखल ३) चिनी शास्त्रज्ञांनी या मातीचा वापर करून धावपट्टी बनवली ४) आरटीई प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द ५) ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल ६) आशियाई विजेती रितिका चार वर्षांसाठी निलंबित ७) मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीवर विद्याधर जोशींचे स्पष्ट मत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    12 m