तिचे आरोग्य, तिचा आनंद Podcast Por Snovel Creations arte de portada

तिचे आरोग्य, तिचा आनंद

तिचे आरोग्य, तिचा आनंद

De: Snovel Creations
Escúchala gratis

Acerca de esta escucha

घरातल्या तसंच व्यावसायिक कामातल्या जबाबदाऱ्या पेलणारी ती अखंड कामात बुडालेली असते. सगळ्यांच्या आवडी- निवडी सांभाळताना ,दुखलं- खुपलं बघताना कधी कधी ती स्वतःकडे मात्र कळत - नकळत दुर्लक्ष करते ! इतरांना प्राधान्य देताना स्वतःला होणारा शारीरिक ,मानसिक त्रास सहन करीत राहते. शरीर आणि मनाच्या संपूर्ण स्वास्थ्यातून मिळणाऱ्या आंनदाला पारखी होते. सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं म्हणजे एक सुदृढ समाज घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. Woman health Podcast: She is constantly immersed in work, juggling responsibilities at home as well as professional work. While taking care of everyone's likes – dislikes, health , sometimes she ignores herself knowingly or unknowingly! While giving preference to others, she continues to suffer at physical and mental level. She is deprived of the joy that comes from complete health of body and mind. Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations. Hygiene & Healthy Living
Episodios
  • तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - एक प्रतिबंधात्मक दृष्टीकोन
    May 8 2023
    तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - एक प्रतिबंधात्मक दृष्टीकोन सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं म्हणजे एक सुदृढ समाज घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! आपण आत्तापर्यंत पाहिल्याप्रमाणे, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, ज्याला पीसीओएस म्हणून ओळखले जाते, त्याचं प्रमाण जागतिक स्तरावर वाढत आहे. अलीकडील आकडेवारीनुसार, प्रजननक्षम वयोगटातील प्रत्येक 5 पैकी 2 महिला PCOS मुळे ग्रस्त आहेत. PCOS प्रकरणांच्या संख्येत या चिंताजनक वाढीमुळे या स्थितीसाठी प्रतिबंधात्मक उपाय समजून घेणं आवश्यक झालं आहे. असे उपाय आपण आजच्या भागात समजून घेऊ या ! तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या ! visit at : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com Phone : 8669995886 , 9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२ Her Health,Her Story : PCOS - A Preventive Approach Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations. In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s Clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being. As we have seen so far, polycystic Ovary Syndrome, commonly known as PCOS, is globally on the rise. According to recent statistics, around 2 in every 5 women of reproductive age group suffer from PCOS. This alarming increase in the number of PCOS cases has made it necessary to understand the preventive measures for this condition. In this episode, let us discuss this preventive approach. For any woman's health-related problems, you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on : care@dyumnawomensclinic.com Our Contact number : 8669995886 , 9356965165 Address : Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52, Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    8 m
  • तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - रजोनिवृत्तीपूर्वी आणि रजोनिवृत्तीनंतर
    May 1 2023
    तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - रजोनिवृत्तीपूर्वी आणि रजोनिवृत्तीनंतर सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं म्हणजे एक सुदृढ समाज घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! PCOS वयाच्या तिशी – चाळीशी पर्यंतच नव्हे तर त्यापुढच्या वयातही स्त्रियांना प्रभावित करू शकतो. स्त्रियांना त्यांच्या आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात PCOS विकसित होणे किंवा त्याचे निदान होणं हे खूप सामान्य आहे.काहीवेळा PCOS असलेल्या विशेषतः ३५- ४० नंतर च्या वयोगटातील महिलांकडून मासिक पाळीच्या अनियमित चक्राकडे दुर्लक्ष केले जाऊ शकतं, ज्यामुळे PCOS चं निदान उशीरा होतं. आजच्या भागात या वयोगटातील PCOS बद्दल आपण जाणून घेऊया जेणेकरून आपलं त्याकडे दुर्लक्ष होणार नाही. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या ! visit at : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com Phone : 8669995886 , 9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२ Her Health,Her Story : PCOS - Before And After Menopause Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations. In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s Clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being. PCOS is not just limited up to the thirties but can continue to affect women of later age as well. It is very common for women at later stages in their life to develop or get diagnosed with PCOS. It is important for women to understand that even after menopause, the changes in their bodies caused by PCOS can continue to have an impact. In this episode Let us discuss in detail PCOS before and after menopause! For any woman's health-related problems, you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on : care@dyumnawomensclinic.com Our Contact number : 8669995886 , 9356965165 Address : Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52, Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    8 m
  • तिचे आरोग्य -तिचा आनंद : PCOS आणि आयुर्वेद -सुधारात्मक दृष्टीकोन
    Apr 24 2023
    तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि आयुर्वेद - सुधारात्मक दृष्टीकोन सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं म्हणजे एक सुदृढ समाज घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! PCOS वर उपचार करताना आयुर्वेदाने सांगितलेला दृष्टिकोन सर्वसमावेशक आणि वैयक्तिक आहे. केवळ लक्षणं नियंत्रणात ठेवण्यापेक्षा मूळ कारणावर उपचार करण्याला आयुर्वेद अधिक महत्त्व देतो. त्यामुळे आजाराने प्रभावित अवयव आणि शरीर प्रणालींचे कार्य मुळापासून सुधारण्यास मदत होते. PCOS साठीच्या उपचारात आयुर्वेद काय भूमिका मांडतो ते आपण आजच्या भागात समजून घेऊया ! तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या ! visit at : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com Phone : 8669995886 , 9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२ Her Health,Her Story : PCOS And Ayurved- The Corrective Approach Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations. In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s Clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being. The approach prescribed by Ayurved for treating PCOS is comprehensive and personalized. It gives more importance to treating the root cause than merely keeping the symptoms in check. It helps us to correct the actual functioning of affected organs and systems. In this episode let's try to know about the corrective approach of Ayurved towards PCOS. For any woman's health-related problems, you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on : care@dyumnawomensclinic.com Our Contact number : 8669995886 , 9356965165 Address : Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52, Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    8 m
adbl_web_global_use_to_activate_T1_webcro805_stickypopup
Todavía no hay opiniones