तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - एक प्रतिबंधात्मक दृष्टीकोन Podcast Por  arte de portada

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - एक प्रतिबंधात्मक दृष्टीकोन

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - एक प्रतिबंधात्मक दृष्टीकोन

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

Acerca de esta escucha

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS - एक प्रतिबंधात्मक दृष्टीकोन सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं म्हणजे एक सुदृढ समाज घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! आपण आत्तापर्यंत पाहिल्याप्रमाणे, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, ज्याला पीसीओएस म्हणून ओळखले जाते, त्याचं प्रमाण जागतिक स्तरावर वाढत आहे. अलीकडील आकडेवारीनुसार, प्रजननक्षम वयोगटातील प्रत्येक 5 पैकी 2 महिला PCOS मुळे ग्रस्त आहेत. PCOS प्रकरणांच्या संख्येत या चिंताजनक वाढीमुळे या स्थितीसाठी प्रतिबंधात्मक उपाय समजून घेणं आवश्यक झालं आहे. असे उपाय आपण आजच्या भागात समजून घेऊ या ! तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या ! visit at : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com Phone : 8669995886 , 9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२ Her Health,Her Story : PCOS - A Preventive Approach Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations. In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s Clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being. As we have seen so far, polycystic Ovary Syndrome, commonly known as PCOS, is globally on the rise. According to recent statistics, around 2 in every 5 women of reproductive age group suffer from PCOS. This alarming increase in the number of PCOS cases has made it necessary to understand the preventive measures for this condition. In this episode, let us discuss this preventive approach. For any woman's health-related problems, you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on : care@dyumnawomensclinic.com Our Contact number : 8669995886 , 9356965165 Address : Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52, Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
adbl_web_global_use_to_activate_T1_webcro805_stickypopup
Todavía no hay opiniones