Murder Case S02E08 Audiobook By Jayesh Mestry, Shripad Joshi cover art

Murder Case S02E08

Preview

Get 30 days of Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30-day trial. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy for $7.08

Buy for $7.08

पुन्हा एकदा 'एसआरएच... कोण आहे हा 'एसआरएच? अभिमन्यूचा संशय तर खरा नाहीये ना? अभिमन्यू मुख्यमंत्र्यांना भेटला. त्याच्या मनात जे आहे ते मुख्यमंत्री पवार साहेबांनी ओळखलंही. मग आता मुख्यमंत्री पवार आणि अभिमन्यू मिळून गृहमंत्री गटलेवार ह्यंना अडवलतील का? की मुख्यमंत्री पवार ह्यांचा यामध्ये वेगळाच काहीतरी डाव आहे? काही राजकीय खलबतं केली जात नाहीयेत ना? आणि गटलेवरांना अडकवता अडकवता अभिमन्यू स्वतःच या पॉलिटिकल गेममध्ये चेकमेट होईल? यावेळी राजीन नागनाथन त्याच्या मदतीला धावून येईल का?©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction

Continue the series

Murder Case S02E09 Audiobook By Jayesh Mestry, Shripad Joshi cover art
Murder Case S02E09 By: Jayesh Mestry, and others
Murder Case S02E10 Audiobook By Jayesh Mestry, Shripad Joshi cover art
Murder Case S02E10 By: Jayesh Mestry, and others
No reviews yet