Death of the Prime Minister (Marathi Edition) Audiobook By Sanjay Sonawani cover art

Death of the Prime Minister (Marathi Edition)

Preview
Try for $0.00
Prime logo Prime members: New to Audible?
Get 2 free audiobooks during trial.
Pick 1 audiobook a month from our unmatched collection.
Unlimited access to our all-you-can listen catalog of 150K+ audiobooks and podcasts.
Access exclusive sales and deals.
Premium Plus auto-renews for $14.95/mo after 30 days. Cancel anytime.

Death of the Prime Minister (Marathi Edition)

By: Sanjay Sonawani
Narrated by: Shreerang Deshmukh
Try for $0.00

$14.95/month after 30 days. Cancel anytime.

Buy for $5.78

Buy for $5.78

भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारस्थाने वाढू लागली आणि त्यातच भारतीय पंतप्रधानांची हत्या झाली. देशात हल्लकल्लोळ उडाला. तेवढ्यात पंतप्रधानांच्या एका डमीचा अपघाती मृत्यूही झाला.

इन्शुरन्स कंपनीतर्फे एका खाजगी गुप्तहेराने डमीच्या पोस्टमोर्टेम रिपोर्टचा अभ्यास केला आणि धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आणि संशयाचे जाळे निर्माण होऊ लागले. मग सुरु झाला एक शोध....

काय झाले होते नेमके? पंतप्रधानांची खरेच हत्या झाली होती की तो एक बनाव होता? पंतप्रधान जिवंत असतील तर ते आता कोठे होते? हे चक्रावून टाकणारे रहस्य नेमके काय होते?

अवश्य ऐका एक हादरवून सोडणारी कथा...

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
Mystery Private Investigators
No reviews yet