Sakalchya Batmya / Daily Sakal News

De: Sakal Media News
  • Resumen

  • रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple
    2024 Sakal Media News
    Más Menos
Episodios
  • Sakal Chya Batmya | म्हाडाचे एक पाऊल पुढे ते सुक्या मेव्याच्या किंमती वाढल्या MHADA Update News to Dry fruit prices increase
    Apr 29 2025
    १) एल्फिन्स्टन पूल परिसरातील रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार २) चीनवरील अप्रत्यक्ष बंदीने भारतीय उद्योगांना संधी, अमित माथूर यांचे मत ३) पारदर्शक कारभाराच्या दिशेने म्हाडाचे एक पाऊल पुढे ४) वांद्रे किल्ल्याजवळ सी-लिंकचा अतिरिक्त जोडरस्ता तयार होणार ५) अटारी-वाघा सीमा बंद केल्यानं सुक्या मेव्याच्या किंमती वाढल्या ६) मधल्या फळीत सुधारणेची गरज - विराट कोहली ७) फक्त ९९ रुपयांत ‘झापुक झुपूक’ पाहण्याची संधी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    10 m
  • Sakal Chya Batmya | पाकिस्तानींनी भारत सोडला नाही तर काय शिक्षा होणार? ते हिमोफिलिया रुग्णांना मोठा दिलासा What will be punishment if Pakistanis do not leave India to Big relief for hemophilia patients
    Apr 28 2025
    १) हिमोफिलिया रुग्णांना मोठा दिलासा २) वंदे भारत आणि शताब्दी गाड्यांचा खरा मालक कोण? ३) पाकिस्तानींनी भारत सोडला नाही तर काय शिक्षा होणार? ४) वाहतूक नियम मोडला तर एसटी चालकाला खिशातून भरावा लागतो दंड ५) महापारेषणचा कारभार पेपरलेस ६) गिलच्या सेनेला प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे वेध ७) नानीच्या परखड विधानामुळे ‘बॉलीवूड’ चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    10 m
  • Sakal Chya Batmya | राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी ते झेलमचे पाणी सोडल्यामुळे पीओकेमध्ये पूर Paid crematorium for pets in state to Floods in PoK due to release of Jhelum water
    Apr 27 2025
    १) झेलमचे पाणी सोडल्यामुळे पीओकेमध्ये पूर २) राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी ३) ‘बजाज आलियान्झ’चा ‘क्लायमेटसेफ’ विमा ४) एअर इंडिया पुन्हा एकदा अपयशी ठरली ५) व्हॉट्सॲपकडून ॲडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचरची घोषणा ६) लिलावातील चुकांचा फटका बसतोय, चेन्नई प्रशिक्षक फ्लेमिंग यांची कबुली ७) ए.आर. रहमान अडचणीत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    11 m
adbl_web_global_use_to_activate_webcro768_stickypopup

Lo que los oyentes dicen sobre Sakalchya Batmya / Daily Sakal News

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.