"राज"कारण " Rajkaran Podcast Por Sakal Media arte de portada

"राज"कारण " Rajkaran

"राज"कारण " Rajkaran

De: Sakal Media
Escúchala gratis

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट, ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple Biografías y Memorias Ciencia Política Ciencias Sociales Mundial Política y Gobierno
Episodios
  • RAJ'KARAN PODCAST : खरात, एरंडे प्रकरणाआधी ‘जळगाव स्कँडलने’ हादरला होता महाराष्ट्र : 30 वर्षांनंतरही पीडित महिलांचा होतो थरकाप
    Apr 17 2026
    नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर 1994 च्या जळगाव सेक्स स्कँडलची आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. प्रभावशाली टोळीने महिलांना जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल केल्याचा हा धक्कादायक प्रकार होता. मीरा बोरवणकर यांच्या तपासातून प्रकरण उघडकीस आले, पण अनेक प्रश्न आजही अनुत्तरितच राहिले आहेत. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Jalgaon sex scandal, Ashok Kharat case, Maharashtra crime, Meera Borwankar, women exploitation, blackmail racket, political controversy, Nashik case, crime investigation, India scandal
    Más Menos
    10 m
  • RAJ'KARAN PODCAST : भारताने स्वतःच्याच विमानाचं हायजॅक घडवून आणलं अन् ऑपरेशन बांग्लादेश फत्ते झालं...
    Apr 10 2026
    1971 मध्ये Research and Analysis Wingच्या रणनीतीतून भारतीय विमान हायजॅक प्रकरण घडले. यामुळे भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी केली, त्यांचा हवाई मार्ग बंद केला आणि बांग्लादेश मुक्ती संग्रामात मोठा रणनीतिक व लष्करी फायदा मिळवला. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, 1971 hijacking, Ganga aircraft, Indian Airlines, Lahore hijack, Hashem Qureshi, Ashraf Qureshi, RAW operation, R N Kao, ISI Pakistan, Indira Gandhi, Rajiv Gandhi pilot, Bangladesh liberation war, Indo-Pak war 1971, airspace ban India, Pakistan strategy, covert operation India, Operation Eagle, Chittagong mission, geopolitical strategy, intelligence warfare
    Más Menos
    14 m
  • RAJ'KARAN PODCAST : संघर्ष, सत्ता, ग्लॅमर आणि वाद... रुपाली चाकणकरांचा गृहिणीपासून महिला आयोग अध्यक्षपदापर्यंतचा सगळा प्रवास
    Apr 3 2026
    रुपाली चाकणकर यांचा गृहिणीपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास महत्त्वाकांक्षा, संघर्ष आणि वादांनी भरलेला आहे. महिलांसाठी काम करताना त्यांनी प्रभावी उपक्रम राबवले, मात्र विविध आरोप, टीका आणि राजकीय वादांमुळे त्या कायम चर्चेत राहिल्या आणि राज्यातील वादग्रस्त नेत्या म्हणून ओळख निर्माण झाली. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Rupali Chakankar, Maharashtra politics, Women Commission, NCP leader, political controversy, Ajit Pawar, Sharad Pawar, Maharashtra news, women leadership, Indian politics
    Más Menos
    12 m
Todavía no hay opiniones