Episodios

  • स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात दहा टक्के सवलत मिळणार ते मुलांसाठी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू
    Jul 18 2025
    १) स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात दहा टक्के सवलत मिळणार २) मुलांसाठी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू ३) अमेरिकी मूल दत्तक घेण्याचा भारतीयांना अधिकार नाही, उच्च न्यायालयाचे निरीक्षण ४) नियम बदलले,पोस्ट ऑफिस तुमचे खाते गोठवू शकते ५) राष्ट्रपतींच्या गाडीत डिझेलऐवजी पाणी भरलं ६) ठाणे पालिका मुंबई क्रिकेट असोसिएशनला जागा भाड्याने देणार ७) ‘अ‍ॅक्शन चित्रपटामुळे शरीराला त्रास’ - सलमान खान स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    10 m
  • “बच्चू कडू : संघर्षातून उभा राहिलेला जनतेचा नेता”
    Jul 11 2025
    अपंग बांधवांच्या हक्कासाठी गाडी अडवणाऱ्या, आंदोलनातून सरकारला जागं करणाऱ्या आणि राजकारणात लोकाभिमुखतेची नवी ओळख निर्माण करणाऱ्या बच्चू कडू यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अपंगांचं न्यायासाठीचं आंदोलन, आणि मंत्री झाल्यावरही लोकांच्या दारात पोहोचणारा थेट भिडणारा नेता – हा आहे विदर्भातून उभा राहिलेल्या एका खऱ्या लोकनेत्याचा प्रवास
    Más Menos
    11 m
  • शालीन, सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचे धनी
    Jul 4 2025
    ज्येष्ठांचा सन्मान कसा राखायचा, राजकारणात शालीनता कशी जपायची, हे शिवराज पाटील चाकूरकर यांनी दाखवून दिलं आहे.अय्यूब कादरी
    Más Menos
    14 m
  • सुसंस्कृत, कलासक्त! जमिनीवरचे मुख्यमंत्री
    Jun 27 2025
    महाराष्ट्राला लाभलेल्या सुसंस्कृत राजकीय नेत्यांमध्ये, सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख यांची गणना होते.अय्यूब कादरी
    Más Menos
    14 m
  • द्रष्टे, शांत, संयमी राजारामबापू
    Jun 20 2025
    राजारामबापू पाटील यांनी शिक्षण, सहकारक्षेत्रात अमूल्य असं योगदान दिलं आहे. शालेय जीवनापासूनच ते देळाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते.अय्यूब कादरी
    Más Menos
    14 m
  • शिवसेनेचा धर्मनिरपेक्ष नेता
    Jun 13 2025
    उमरग्याचे दोनदा आमदार आणि धाराशिवचे एकदा खासदार राहिलेल्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी धर्मनिरपेक्षतेची मूल्ये खऱ्या अर्थाने जपली आहेत. अय्यूब कादरी
    Más Menos
    14 m
  • पुण्यातील 'त्या अनुभवानं कांशीराम यांना हादरवून टाकलं...
    May 30 2025
    आपण एक झालो तर राज्यकर्ती जमात बनू शकतो, याचं राजकीय आत्मभान दलित आणि अन्य मागासवर्गीयांमध्ये कांशीराम यांनी जागृत केलं होतं. अय्यूब कादरी
    Más Menos
    14 m
  • काँग्रेसचे संकटमोचक, आणीबाणीचे सूत्रधार
    May 23 2025
    पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे हे इंदिरा गांधी यांचे विश्वासू होते. देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा मसुदा रे यांनीच तयार केला होता.
    Más Menos
    13 m