Episodios

  • Small Businesses & Branding | Ft.Aniruddha Atul Bhagwat | Nava Vyapar With Shardul Kadam #AmukTamuk
    Jan 15 2025
    Branding म्हणजे नक्की काय? Brand Identity म्हणजे काय? ओळख आणि Brand Personality म्हणजे काय?आणि ती कशी तयार करायची? आत्ताच्या घडीला उद्योजकांची personality branding मध्ये कितपत महत्वाची आहे? ब्रँडिंग करताना कोणत्या चुका करू नये? Brand communication आणि messaging कसं असलं पाहिजे? छोट्या businesses ना branding ची गरज आहे का? या सगळ्यवार आपण अनिरुद्ध भागवत (Co-founder Ideosphere Consultancy) यांच्याशी चर्चा केली आहे. What is Branding? What is Brand Identity? How is it different from Brand Personality, and how do you create one? How important is an entrepreneur's personality in branding today? What mistakes should be avoided while branding? How should brand communication and messaging be designed? Do small businesses really need branding? In this episode, we discuss all these aspects with expert Aniruddha Bhagwat(Co-founder of Ideosphere Consultancy). Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Aniruddha Atul Bhagwat(Co-founder of Ideosphere Consultancy). Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Madhuwanti Vaidya. Edit Assistant: Rohit Landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar 00:00 - Introduction 03:46 - What is branding? 09:37 - Success story of regional brands 12:05 - What is Brand communications? 16:35 - How to present brands on different platforms? 19:34 - How does branding drive business success from the start? 23:35 - What is roadmap of branding? 33:37 - Branding, advisertisement & it's sensibility 44:22 - Importance of story telling 47:40 - Brand postioning 54:47 - How to deal with external team while brand expansion? 01:06:20 - What are common mistakes done in Branding? 01:11:18 - What is difference between branding and marketing? 01:18:44 - How to create personal brand? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    1 h y 29 m
  • Phool, Startup industry, Fear of failure Ft.Apurva Misal | NavaVyapar With Shardul Kadam #AmukTamuk
    Dec 4 2024
    भारतातील सगळ्यात पहिली फुलांपासून उदबत्त्या तयार करणारी कानपुर मधली कंपनी Phool.Co कशी उभी राहिली? ही Business Idea कुठून आली? Phool ची product तयार करण्याची process काय आहे? मराठी माणूस Business करताना मोठी स्वप्न बघत नाही का? Business Failure ची भीती वाटली पाहिजे का? Branding करताना काय विचार केला पाहिजे? Business मध्ये sales ची सुरुवात कशी करायची? या सगळ्यावर आपण अपूर्व मिसाळ (Founding Team Member, Head Marketing & Sales, Phool.co) यांच्याशी चर्चा केली आहे. In this episode, we delve into the inspiring journey of Phool.co, India’s first company to create incense sticks from recycled temple flowers. Based in Kanpur, this innovative brand has redefined sustainability with a unique business idea. We explore how the concept originated, the detailed process of transforming discarded flowers into premium products, and why many Marathi entrepreneurs hesitate to dream big in business. We also discuss whether the fear of failure should hold one back, key considerations for branding, and how to make your first sales in a new business. Apoorv Misal, Founding Team Member and Head of Marketing & Sales at Phool.co, shares his invaluable insights and experiences in building a purpose-driven, impactful brand. This episode is packed with actionable advice and inspiration for aspiring entrepreneurs. Don’t miss it! Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Apoorv Misal (Founding Team Member and Head of Marketing & Sales at Phool.co) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Dipak khilae, Madhuwanti Vaidya. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    1 h y 25 m
  • MNCs ला भिडणारा मराठी Cosmetic Brand Ft.Kamakshi & Jaydev Barve | NavaVyapar with Shardul #amuktamuk
    Nov 22 2024
    Women entrepreneurs ने business चा विचार करताना काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? बरवा brand build कसा झाला? तुपापासून Cosmetic Product बनू शकत हे कसं सुचलं? Ideations Business मध्ये कसे उतरवता येतात? बरवा product च Manufacturing कसं केलं जात? त्याच scaling कसं करण्यात आलं? Standardization कसे ठरवण्यात आले? MNC बरोबर compete कसं करायचं? Target audience कसा identify करायचा? भारतांमध्ये मातीतून येणाऱ्या brands साठी काय opportunities आहेत? या सगळ्यावर आपण कामाक्षी बर्वे (Owner- Barva Skin Therapie) आणि जयदेव बर्वे (Co-owner - Barva Skin Therapie) यांच्याशी चर्चा केली आहे. In this episode, we explore the inspiring journey of Kamakhshi Barve (Owner) and Jaydev Barve (Co-owner) of Barva Skin Therapie, a brand rooted in India’s traditions. They share how the idea of creating skincare products using ghee sparked the creation of Barva and discuss the journey of turning this unique concept into a thriving business. From ideation to manufacturing, scaling up, and maintaining product standardization, they provide valuable insights for entrepreneurs. They also shed light on women entrepreneurs' challenges and how to strategically plan for success, compete with MNCs, and identify the right target audience. Additionally, they highlight the immense opportunities for homegrown brands in India’s evolving market. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    1 h y 3 m
  • Beauty parlours वर्षभरात का बंद पडतात? Ft.Leena Khandekar | #MarathiBusinessPodcast
    Oct 23 2024
    Beauty Industry कशी काम करते? Beauty industry मध्ये येण्यासाठी काय शिक्षण घेतलं पाहिजे? Parlour च्या business मध्ये Investment आणि Insurance महत्वाचे आहेत? Customer satisfaction साठी काय गोष्टी follow केल्या पाहिजेत? Sales कश्या पद्धतीने push केले पाहिजेत? Competition लक्षात घेऊन आपलं pricing कसं करायचं? Marketing किती महत्वाचं आहे आणि कसं करायला हवं? या business मध्ये Team building चा काय role आहे? या सगळ्यावर आपण लीना खांडेकर (Founder & Director Lee's Beauty Centre & Spa, Lees International Beauty & Spa Institute) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In this episode of Nava Vyapar, we dive into how the beauty industry operates. We explore the education required to enter this field and discuss key aspects like investment and insurance for starting a beauty parlour business. We also cover strategies for ensuring customer satisfaction, effective sales techniques, and pricing in a competitive market. Additionally, we touch on the importance of marketing and its implementation in this industry and the crucial role of team building. Leena Khandekar, Founder & Director of Lee's Beauty Centre & Spa, and Lees International Beauty & Spa Institute are joining us for this insightful discussion. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Leena Khandekar (Founder & Director of Lee's Beauty Centre & Spa) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    1 h y 16 m
  • E-Commerce चा Masterclass Ft.Sayalee Marathe & Rohan Arote | Marathi Podcast #AmukTamuk
    Sep 30 2024
    आजच्या E-Commerce च्या business मास्टर क्लास मध्ये, आपण Online Business च्या जगातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर दोन तज्ञांशी चर्चा केली आहे: House Of Aadya च्या Co-founder सायली मराठे आणि BRBU Brands India चे Co-Founder रोहन आरोटे. या एपिसोडमध्ये, ई-कॉमर्स सुरू करण्याच्या process पासून योग्य platform कसा निवडावा, E-Commerce Brand ची Marketing strategy काय असावी? Social Media चा Brand वाढवण्यासाठी कसा उपयोग करायला हवा? तसेच सुरुवातीला कोणत्या platforms वर काम सुरू कराव? याबद्दल चर्चा केली आहे. तुम्ही नवीन उद्योजक असाल किंवा तुमचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल, या एपिसोडमध्ये तुमच्यासाठी खूप महत्वाच्या strategies आहेत. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In this episode of our e-commerce podcast, we dive deep into online business with two industry experts: Sayalee Marathe, founder of House of Aadya, and Rohan Arote, co-founder of BRBU Brands India. We explore the entire process of starting an e-commerce venture, from choosing the right platform to effective marketing strategies. Sayalee and Rohan share their insights on leveraging social media for brand growth and discuss which platforms are best for beginners. We also cover key questions like who should consider getting into e-commerce and how to build a sustainable brand in today’s digital landscape. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Sayalee Marathe (Founder, House of Aadya & Rohan Arote Co-Founder BRBU Brands India) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar Learn ...
    Más Menos
    1 h y 43 m
  • Modern जगात कोणते business बंद पडतील? | Ft. Chakor Gandhi | EP 20 | Marathi Podcast
    Sep 3 2024
    यशस्वी उद्योजक होण्या आधी आपला Business नक्की कोणता हे कसं समजून घ्यायचं? चांगला business कोणता? आणि तो करायचा कसा? Profit आहे की नाही हे कसं ओळखायचं? लहान किंवा मध्यम scale असणाऱ्या उद्योजकांनी अभ्यास कसा असावा? कमी काळात successful business उभा करता येतो का? E-commerce brands छोट्या उद्योजकांसाठी threat आहेत का? Business मध्ये basic values काय असले पाहिजेत? कुठले Skills develop करायला हवे? भविष्यात Business च स्वरूप काय असणार आहे? Trader companies च future काय आहे? जाणून घेऊया Business Coach चकोर गांधी यांच्याकडून! अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com In this episode, Chakor Gandhi (Business Coach) shares expert advice on identifying the right business for you, understanding what makes a business viable, and strategies to ensure profitability. He also discusses effective approaches for studying small and medium-scale enterprises and the impact of e-commerce on small entrepreneurs. Discover the fundamental values that should guide your business, essential skills to develop, and insights into the future of business and trading companies. Don’t miss this opportunity to gain valuable knowledge that can shape your entrepreneurial journey. Hit subscribe and stay tuned for more expert tips and advice! Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: चकोर गांधी (Business Coach) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    1 h y 22 m
  • सगळे businesses मोठे का होत नाहीत? Ft. Anand Deshpande | NavaVyapar With Shardul #businesspodcast
    Aug 5 2024
    यशस्वी उद्योजक होण्याचा formula काय आहे? Startup ची सुरुवात कशी करायची? Business Upscale करण्याचा formula काय आहे? Management आणि Ownership यात काय फरक असला पाहिजे? Team building चा काय approach असायला हवा? कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? Corporate politics कडे leader म्हणून कसं बघितलं पाहिजे? कामामधला stress कसा handle करायचा? या सगळ्यावर आपण डॉ. आनंद देशपांडे (Persistent Systems Founder, Chairman & Managing Director) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. We had an insightful discussion with Dr. Anand Deshpande, Founder, Chairman, and Managing Director of Persistent Systems, where he shared valuable insights on becoming a successful entrepreneur. We explored the crucial differences between management and ownership, emphasizing their distinct roles. He also shared the formula for upscaling a business, highlighting strategies to take your venture to the next level. This engaging conversation is filled with expert advice and guidance, making it a must-watch for aspiring entrepreneurs. https://www.yashaswiudyojak.com/ https://www.deasra.in/ Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: डॉ. आनंद देशपांडे (Persistent Systems Founder, Chairman & Managing Director) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landge Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    57 m
  • Restaurant एका वर्षात का बंद पडतात? |Abhishek & Ranjeet| Nava Vyapar with Shardul | #businesspodcast
    Jul 29 2024
    Restaurant Business चा masterclass या दुसऱ्या भागामध्ये restaurant सुरु करण्यासाठी कुठली certifications आणि licenses आवश्यक आहेत? या industry मध्ये marketing कश्या प्रकारे करता येतं? Market research कसा असला पाहिजे? Social Media मुळे कुठले बदल करावे लागतात? Business सुरु करताना Zomato किंवा Swiggy च्या margin चा काय विचार केला पाहिजे? Cooking येतं म्हणून business चा विचार करावा का? या सगळ्यावर चर्चा केली आहे. आपल्या सोबत आहेत अभिषेक शेट्टी (Director Takshashila Hotels) आणि रणजित मेहेंदळे (Director Verandah restaurant). In the second part of the Restaurant Business masterclass, we discuss the certifications and licenses required to start a restaurant. We explore various marketing strategies within the industry and how to conduct effective market research. The session also covers the impact of social media on the business, considerations for Zomato or Swiggy margins when starting a business, and whether a passion for cooking alone is sufficient to venture into this field. Abhishek Shetty (Director, Takshashila Hotels) and Ranjit Mehendale (Director, Verandah Restaurant) are joining us for this insightful discussion. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Abhishek Shetty(Director Takshashila Hotels) & Ranjeet Mehendale(Director Verandah restaurant) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    55 m