Modern जगात कोणते business बंद पडतील? | Ft. Chakor Gandhi | EP 20 | Marathi Podcast Podcast Por  arte de portada

Modern जगात कोणते business बंद पडतील? | Ft. Chakor Gandhi | EP 20 | Marathi Podcast

Modern जगात कोणते business बंद पडतील? | Ft. Chakor Gandhi | EP 20 | Marathi Podcast

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo
यशस्वी उद्योजक होण्या आधी आपला Business नक्की कोणता हे कसं समजून घ्यायचं? चांगला business कोणता? आणि तो करायचा कसा? Profit आहे की नाही हे कसं ओळखायचं? लहान किंवा मध्यम scale असणाऱ्या उद्योजकांनी अभ्यास कसा असावा? कमी काळात successful business उभा करता येतो का? E-commerce brands छोट्या उद्योजकांसाठी threat आहेत का? Business मध्ये basic values काय असले पाहिजेत? कुठले Skills develop करायला हवे? भविष्यात Business च स्वरूप काय असणार आहे? Trader companies च future काय आहे? जाणून घेऊया Business Coach चकोर गांधी यांच्याकडून! अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com In this episode, Chakor Gandhi (Business Coach) shares expert advice on identifying the right business for you, understanding what makes a business viable, and strategies to ensure profitability. He also discusses effective approaches for studying small and medium-scale enterprises and the impact of e-commerce on small entrepreneurs. Discover the fundamental values that should guide your business, essential skills to develop, and insights into the future of business and trading companies. Don’t miss this opportunity to gain valuable knowledge that can shape your entrepreneurial journey. Hit subscribe and stay tuned for more expert tips and advice! Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: चकोर गांधी (Business Coach) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Todavía no hay opiniones