Episodios

  • EP 10: द लास्ट स्पीच
    Aug 28 2023
    नवीन बॉस ने बोलावलं कामासाठी गुवाहाटीला मंदारला फोनकरून, भाई गुवाहाटी सोडून पोचला गोव्याला आणि केला फुल्ल तमाशा ड्रिंक करून. काय हा नवीन बॉस मंदारचा उडवेल टॉस? काय मंदारच्या मदिरा मुले परत त्याच्या आयुष्याचे वाजतील बारा? हे जाणून घेण्यासाठी ऐका हा शेवटचा एपिसोढ मंदार अणि मदिराचा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    12 m
  • EP 09: यह है स्टाइल
    Aug 28 2023
    डेटवर घेला भाई नवीन गर्लफ्रेंडला भेटायला, तिकडे भेटली एक्स आणि तिने रॉकेल टाकून मंदारचे क्षण निघाली पेटवायला. नक्की काय घडलं असेल मंदारच्या डेटवर आणि काय मंदारची नवीन गर्लफ्रेंड मंदारला सोडेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    11 m
  • EP 08: ओह माय गॉड मर्डर
    Aug 28 2023
    रस्त्यावर झाला मर्डर आणि आपला इम्रान हाशमी निघाला बनायला हिरो, कानपठात खालं मलिका शेरावतच्या हातातून आणि आपला हिरो झाला झिरो. काय हि स्टोरी मर्डर-४ ची असेल? आपला मंदार भाईचं काय झाला असेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    11 m
  • EP 07: चोरीचा मामला
    Aug 28 2023
    निघाला रात्री आपल्या मदिरा सोबत एका सुमसान रोड़वर, भेटले तिकडे चोर आणि त्यांच्या चोरी मुले भाईचं आयुष्य आला हैप्पी मोडवर. तर नेमकी असा काय घडलं असेल कि त्यात मंदारचा फायदा झाला? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows aaudiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team t Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    12 m
  • EP 06: सासु सासरे आणी ती रात्र
    Aug 28 2023
    गर्लफ्रेंड ने तिच्या आईवडिलांची भेट करून दिली मंदारला, भाई ने नशेत आपला चरित्र दाकवलं गर्लफ्रेंडच्या मदर-फादरला. नेमकी काय झाला असेल जेव्हा मंदारने आपल्या होणाऱ्या सासू-सासऱ्यां समोर मदिराचा शो दाखवून ? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    13 m
  • EP 05: Knock Knock बॉस
    Aug 28 2023
    बॉस ने काढलं मंदार ला कामातून बाहेर, भाई ने केला तमाशा टून होऊन बॉसच्या घराबाहेर. कोणत्या कारणामुळे मंदारला त्याच्या बॉस ने कामातून काढलं? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    14 m
  • EP 04: RIP माने काका
    Aug 28 2023
    ऑफिसच्या माने काका ऑफ झाले अशी आली खबर मंदाराला, निघाला नशेत केला प्रेताचा फुल खर्च पण बॉडी बगुन डोळ्यांवर मंदारच्या अंदर आला. असा काय झाला मंदार ला प्रेत बगुन? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    14 m
  • EP 03: एका दिवसाचा राजकरन
    Aug 28 2023
    विकेंड सेलेब्रेट करायला निघाला मंदार तिच्या मदिरा सोबत, मुतला एका राजकारणी घराबाहेर आणि पळाला बोच्यावर कुत्र्याचा चावा सोबत. मंदार ने नेमकी का अशी चिप गिरी केली? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    13 m
adbl_web_global_use_to_activate_webcro805_stickypopup