Maativerse Podcast With Indian Farmer Santosh Jadhav Podcast Por Indian Farmer arte de portada

Maativerse Podcast With Indian Farmer Santosh Jadhav

Maativerse Podcast With Indian Farmer Santosh Jadhav

De: Indian Farmer
Escúchala gratis

OFERTA POR TIEMPO LIMITADO. Obtén 3 meses por US$0.99 al mes. Obtén esta oferta.
Welcome to Maativerse Podcast Show, where we sit down with farmers, entrepreneurs, and innovators who are transforming agriculture. Through their journeys, we aim to inspire, educate, and spark new ideas. This isn’t just about farming it’s about the entire ecosystem that drives it. Whether you’re a farmer, investor, or simply curious, we’re here to make agriculture more accessible, exciting, and full of opportunities.Indian Farmer
Episodios
  • फणसाच्या शेतीला पैसा लागत नाही ?🤔💰Jackfruit King मिथिलेश देसाई | Maativerse | Indian Farmer Santosh
    Oct 6 2025

    मिथिलेश देसाई, ज्यांना आज सगळेजण Jackfruit King म्हणून ओळखतात, त्यांनी फणसाच्या शेतीतून नवा आदर्श निर्माण केला आहे. योग्य नियोजन आणि चिकाटी असेल तर एक झाडही पिढ्यानपिढ्या उत्पन्न देऊ शकतं हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिलं. त्यांचा प्रवास हा पारंपरिक शेतीतून आधुनिक आणि फायदेशीर शेतीकडे जाणारा एक आदर्श मार्ग आहे. 🏆 आज हजारो शेतकरी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन फणस शेतीकडे वळत आहेत.

    Más Menos
    1 h y 21 m
  • कर्ज, लिलाव, संघर्ष… ते लोकप्रिय यशस्वी शेतकरी बालाजी लोहकरे💪💯 | Maativerse | Indian Farmer Santosh
    Sep 23 2025

    हप्ते थकले, कर्ज वाढलं, बँकेनं Property चा लिलाव ठरवला आणि इतकंच काय तर आत्महत्येचा विचारही डोक्यात आला… पण इथूनच सुरू झाला एका शेतकऱ्याचा नवा प्रवास. आज संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना यशस्वी शेतकरी म्हणून पाहतो, त्या बालाजी लोहकरे यांनी शेतीत असे प्रयोग केले ज्यामुळे कमी खर्चात जास्त नफा मिळवण्याची गुरुकिल्ली त्यांना सापडली. संघर्षातून यशाकडे जाणाऱ्या या प्रवासाची खरी कहाणी ऐका – आणि जाणून घ्या की नेमकं काय केलं त्यांनी ज्यामुळे अपयशाला हरवून शेतीत नवा आदर्श निर्माण झाला. हा Podcast प्रत्येक शेतकऱ्याने नक्की पाहायलाच हवा! 💪🎙️

    Más Menos
    1 h y 42 m
  • Import–Export कसं सुरू करायचंय? स्वतःचा शेतमाल थेट परदेशात 🌍📦 | Maativerse | Indian Farmer Santosh
    Sep 9 2025

    Import–Export कसं सुरू करायचंय? स्वतःचा शेतमाल थेट परदेशात 🌍📦 | Maativerse | Indian Farmer Santosh

    Más Menos
    1 h y 8 m
Todavía no hay opiniones