कर्ज, लिलाव, संघर्ष… ते लोकप्रिय यशस्वी शेतकरी बालाजी लोहकरे💪💯 | Maativerse | Indian Farmer Santosh Podcast Por  arte de portada

कर्ज, लिलाव, संघर्ष… ते लोकप्रिय यशस्वी शेतकरी बालाजी लोहकरे💪💯 | Maativerse | Indian Farmer Santosh

कर्ज, लिलाव, संघर्ष… ते लोकप्रिय यशस्वी शेतकरी बालाजी लोहकरे💪💯 | Maativerse | Indian Farmer Santosh

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo
OFERTA POR TIEMPO LIMITADO. Obtén 3 meses por US$0.99 al mes. Obtén esta oferta.

हप्ते थकले, कर्ज वाढलं, बँकेनं Property चा लिलाव ठरवला आणि इतकंच काय तर आत्महत्येचा विचारही डोक्यात आला… पण इथूनच सुरू झाला एका शेतकऱ्याचा नवा प्रवास. आज संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना यशस्वी शेतकरी म्हणून पाहतो, त्या बालाजी लोहकरे यांनी शेतीत असे प्रयोग केले ज्यामुळे कमी खर्चात जास्त नफा मिळवण्याची गुरुकिल्ली त्यांना सापडली. संघर्षातून यशाकडे जाणाऱ्या या प्रवासाची खरी कहाणी ऐका – आणि जाणून घ्या की नेमकं काय केलं त्यांनी ज्यामुळे अपयशाला हरवून शेतीत नवा आदर्श निर्माण झाला. हा Podcast प्रत्येक शेतकऱ्याने नक्की पाहायलाच हवा! 💪🎙️

Todavía no hay opiniones