OFERTA POR TIEMPO LIMITADO | Obtén 3 meses por US$0.99 al mes

$14.95/mes despues- se aplican términos.

Resumen del Editor

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

© 2026 Life of Stories
Episodios
  • # 1945: "आतला आवाज" लेखक पु. ल. देशपांडे (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 18 2026

    Send us a text

    कुणी जिज्ञासू व्यक्तीने हा प्रश्न पू.लं.ना विचारला "तुम्ही कधी आतला आवाज ऐकला आहे का?".

    "माझ्या लेखी आतला आवाज म्हणजे "अहो , ऐकलं का?...जरा आत येता का?" असा जो आतून म्हणजे स्वयंपाक घरातून येतो .....तो आतला आवाज ".

    "जीवन शांततेत घालवायच असेल, तर नेहमी तो आतला आवाज जो सांगेल ते ऐकून वागा , सुखी व्हाल आणि राहाल"...!

    Más Menos
    1 m
  • # 1944: "त्यावेळी, आकाशात बोईंग 747 फक्त ग्लायडर होतं" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 18 2026

    Send us a text

    2 जून 1982, British Airways, Flight 9 , Boeing 747 हिंद महासागरावर शांतपणे उडत होतं. अचानक काचांवर निळसर प्रकाश चमकू लागला आणि अवघ्या काही सेकंदांत, एकामागोमाग एक…चारही इंजिन बंद झाली.

    सात मैल वर आकाशात, इंजिनशिवाय उडणारं बोइंग 747 हे तब्बल चारशे टनांचं विमान एका प्रचंड ग्लायडरसारखं खाली घसरू लागलं....


    Más Menos
    6 m
  • # 1943: "पोरकेपण" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 13 2026

    Send us a text

    “अहो ऐका ना…”

    “तुमच्या वडिलांना म्हणावं थोडंसं फोनवर बोलणं कमी करा ना .”

    “का? काय झालं?”

    “काय झालं काय?” “दिवसभर फोन… फोन… फोन! इतकं काय बोलायचं असतं कुणास ठाऊक! त्यांना कंटाळा कसा येत नाही? बायकोचा सूर हळूहळू वाढत गेला . .....

    खरं तर

    फोनवर बोलणारे वृद्ध फार बोलके नसतात;

    ते घरातल्या शांततेशी झुंज देत असतात.

    कधी कधी माणसाला कमी फोनची नाही, तर थोड्या जास्त सहजीवनाची गरज असते.

    आणि ते घरपण घरातच मिळाले , तर फोन आपोआप शांत होतो.

    Más Menos
    7 m
Todavía no hay opiniones