संजय उवाच... Podcast Por Santosh Deshpande arte de portada

संजय उवाच...

संजय उवाच...

De: Santosh Deshpande
Escúchala gratis

OFERTA POR TIEMPO LIMITADO | Obtén 3 meses por US$0.99 al mes

$14.95/mes despues- se aplican términos.
प्रसिद्ध लेखक, अभ्यासक संजय सोनवणी हे त्यांच्या विविध विषयांवरील परखड मतांसाठी ओळखले जातात. देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक अशा चौफेर विषयांवर त्यांचं नेमकं विश्लेषण, सडेतोड भाष्य करणारा हा विशेष पॉडकास्ट.Santosh Deshpande Ciencias Sociales
Episodios
  • सोनवणी आणि वाद...
    Sep 3 2021

    संजय सोनवणी आणि वाद याचा फार जवळचा संबंध आहे... संजय उवाच सिरीजमध्ये  आतापर्यंत आपण लेखक, विचारवंत संजय सोनवणी यांची परखड मतं ऐकली... पण आजचा एपिसोड हा एकदम खास आहे... संजय सोनवणी यांनी आपली मतं मांडली, सोशल मीडियावर आपले विचार मांडले की हमखास कोणी ना कोणी त्याला विरोध दर्शवतं... या सगळ्या परिस्थितीवर सोनवणी यांची काय मतं आहेत, अशा विरोधाला ते कसे सामोरे जातात याचा आढावा घेतलाय थेट सोनवणी यांच्याकडून!

    Más Menos
    40 m
  • माझी हेरगिरी…
    Aug 27 2021

    गुप्तहेरांचं आयुष्य नक्की कसं असतं, त्यातही खाजगी हेर आपली ओळख बाहेर न येऊ देता कसे काम करतात, हेरांकडे कोणकोणत्या प्रकारच्या नैतिक-अनैतिक गोष्टींचा सुगावा लावण्याची मागणी येते, हेरांना आपली मूल्ये कशाप्रकारे सांभाळावी लागतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व स्वानुभव एकेकाळी हेरगिरी व्यवसायाचा अनुभव असलेले लेखक संजय सोनवणी यांनी दिली आहेत... 

    Más Menos
    41 m
  • तालिबान आलं, पुढे काय?
    Aug 20 2021

    सध्या जगभरात धगधगता विषय सुरू आहे, तो म्हणजे अफगाणिस्तान आणि तालिबान... तब्बल २० वर्षानंतर तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. यामुळे अफगाणिस्तानातल्या सामान्य जनतेवर सर्वात जास्त अत्याचार सुरू झाले आहेत... मात्र या सगळ्याला कारणीभूत कोण, अमेरिकेने आपले सैन्य का हटविले, अफगाणिस्तानचा वाली कोण, तेथील जनता पळ का काढत आहे, या सर्व प्रकारावर इतर देशांच्या प्रतिक्रिया काय अन् तालिबान आता अफगाणिस्तानात आले आहे, आता पुढे काय होणार? या सर्व जळजळीत प्रश्नांवर आपली सडेतोड उत्तरं दिली आहेत लेखक व विचारवंत संजय सोनवणी यांनी!

    Más Menos
    44 m
Todavía no hay opiniones