Lagn Samarambh | लग्न समारंभ | Marathi Kathanak Podcast Por  arte de portada

Lagn Samarambh | लग्न समारंभ | Marathi Kathanak

Lagn Samarambh | लग्न समारंभ | Marathi Kathanak

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

साधारणतः एक पत्रिका आपल्या घरी येते आणि नवीन जोडप्याला आशीर्वाद द्यायला आपण त्या लग्नात पोहोचतो.विवाह सोहळ्यात एकाच वेळी खूप साऱ्या घडामोडी घडत असतात.काहींना जाणवतात काही कानाडोळा करतात.तुम्ही देखील कुणाच्या ना कुणाच्या लग्न समारंभात गेलाच असाल.आमच्या सोसायटीत देखील अशाच एकालग्न समारंभाचा योग होता...!पाहुयात तिथे काय घडामोडी घडतात...

गोष्टी तुमच्या आमच्या

सादर करीत आहे,


'लग्न समारंभ'

असाही एक सोहळा

Todavía no hay opiniones