kharyachi Pariksha Audiolibro Por Mukta Bam arte de portada

kharyachi Pariksha

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

गुरुजी युधिष्ठिराच्या खरं बोलण्याची गोष्ट सांगत असतात, मुलांना वाटतं की खरं बोलणं तर सोप्पंय एवढं काय? मग दिवसभर सगळे खरं बोलायचं ठरवतात. गणेशला ओरडा खावा लागतो, सई-माहेलकाचं भांडण होतं. खरं बोलणं सोपं नाही, खरं ऐकणंही सोपं नाही हे मुलांना कळतं. आणि तरीही खरं बोलण्याचं महत्त्व गुरुजी पटवून देतात.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Literatura y Ficción
Todavía no hay opiniones