Vikasacha Kalpavriksha Audiolibro Por Kishor Kulkarni arte de portada

Vikasacha Kalpavriksha

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $16.93

Compra ahora por $16.93

कल्पवृक्ष हि संकल्पना आपण पुराणकथा , जातकथा किंवा कविता यातून ऐकत आणि वाचत आलो आहोत. प्रत्यक्षात असा कल्पवृक्ष अस्तित्वात आहे का ? सुधीर मनगुंटीवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांचं कर्तृत्व हे लेखकाला कल्पवृक्षासारखंच भासतं . गरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता, ना वय , ना अपेक्षांचं ओझं न बाळगणारा, कल्पनांचा वेध घेत वास्तवाचा आकार देणारा , भूमीशी घट्ट नाते असलेला अन देण्यासाठी सतत उत्सुक असलेला विकासाचा एक कल्पवृक्ष ! सुधीर मनगुंटीवार. ऐका ! स्टोरीटेलवर , कृणाल आळवे यांच्या आवाजात.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Exito Profesional Política Pública Política y Gobierno Social Sociología
Todavía no hay opiniones