Vidyarthi Netyancha Dushkal Ka? Audiolibro Por Pratik Koske arte de portada

Vidyarthi Netyancha Dushkal Ka?

Vista previa

Prueba gratis de 30 días de Audible Standard

Prueba Standard gratis
Selecciona 1 audiolibro al mes de nuestra colección completa de más de 1 millón de títulos.
Es tuyo mientras seas miembro.
Obtén acceso ilimitado a los podcasts con mayor demanda.
Plan Standard se renueva automáticamente por $8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Vidyarthi Netyancha Dushkal Ka?

De: Pratik Koske
Narrado por: Sunil Patil
Prueba Standard gratis

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

२०११ साली भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवालांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत 'मी अण्णा' लिहिलेल्या टोप्या घालून आंदोलनात उतरलेले जंतरमंतरवर ठाण मांडून बसलेले हजारो तरुण आठवतायत? निर्भया बलात्कारानंतर देशभर काढण्यात आलेले मेणबत्ती मोर्चे, किंवा कन्हैय्या कुमारच्या अटकेनंतर पसरलेला असंतोष आठवून पाहा. तरुणांच्या आंदोलनांची सुरुवात नेहमीच खणखणीत होते. पण जेवढ्या वेगाने हे वणवे पसरतात, तेवढ्याच वेगाने विझूनही जातात. त्यामुळे विद्यार्थी आंदोलने, चळवळी तेवढ्या काळापूरत्या चर्चेत येत असल्या, तरी त्यातून लांब पल्ल्याचं नेतृत्त्व तयार होत नाही. एकेकाळी भारतात विद्यार्थी चळवळ हा देशाच्या राजकारणात एन्ट्री करण्याचा मार्ग होता, पण आता तिथून मोठं नेतृत्त्व समोर येताना दिसत नाही. हे असं का झालं? विद्यार्थी चळवळी कमी का झाल्या, आणि त्यांच्यातून राजकीय नेतृत्त्व तयार होणं बंद का झालं, हे आज आपण समजून घेणार आहोत.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Educación Entretenimiento y Artes Escénicas Radio
Todavía no hay opiniones