Murder Case S02E01 Audiolibro Por Jayesh Mestry, Shripad Joshi arte de portada

Murder Case S02E01

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

सॅम डिसूजा या उद्योगपतीच्या घराजवळ जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली कार सापडते. ह्या केसचं इन्सवेस्टीगेशन करायची जबाबदारी अभिमन्यू प्रधानवर सोपवली जाते. हा दहशतवादी कट आहे की आणखी काय? ज्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या त्या कारचा ड्रायव्हर गायब आहे. त्याच वेळेस मोना नावाची एक बार डान्सरही गायब आहे. तिचं गायब होणं आणि जिलेटिनच्या कांड्या सापडणं ह्यात काही कनेक्शन आहे का? त्यात अभिमन्यूला एक निनावी कॉल येतो. कॉल करणारा म्हणतो, "रक्षकच भक्षक आहे..."©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Ficción Literaria Género Ficción
Todavía no hay opiniones