Me... Kalidas Audiobook By Dr.Mangala Mirasdar cover art

Me... Kalidas

Preview
Try for $0.00
Prime logo Prime members: New to Audible?
Get 2 free audiobooks during trial.
Pick 1 audiobook a month from our unmatched collection.
Unlimited access to our all-you-can listen catalog of 150K+ audiobooks and podcasts.
Access exclusive sales and deals.
Premium Plus auto-renews for $14.95/mo after 30 days. Cancel anytime.

Me... Kalidas

By: Dr.Mangala Mirasdar
Narrated by: Sandeep Khare
Try for $0.00

$14.95/month after 30 days. Cancel anytime.

Buy for $11.37

Buy for $11.37

'कालिदास' हे भारतीय इतिहासातील एक हृदयपान . काव्य,नाट्य,शृंगार आदी रसांनी बहरलेल्या वाङ्मयीन कलाकृती ह्या कालिदासाच्या जीवन वर्षाचे वैभव आहे. त्यामुळे कालिदास नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा विषय बनून राहिला. त्याच्या नाट्य कलाकृती आजही मनाला भुरळ पाडतात . कालिदासाचा मेघदूत आजही तरुण-तरुणींना स्वप्नमय दुनियेत घेऊन जातो. असा कालिदास अभ्यासने सोपे नाही. डॉ. मंगला मिरासदारांनी त्यांच्या खास शैलीत कालिदास आपल्या सगळ्या पर्यंत प्रस्तुत केला आहे आणि या कथेला आवाज दिला आहे -संदीप खरे यांनी .©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Biographies & Memoirs Literary History & Criticism
No reviews yet