Kya Baat Hai ! Audiolibro Por Suhas Shirvalkar arte de portada

Kya Baat Hai !

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $1.43

Compra ahora por $1.43

शहाणे आणि देखणे कुटुंब! एकेकाळी अगदी जीवाभावाचे संबंध असणारी ही जोडपी अचानक एका अनाकलनीय कारणाने दुरावतात... आणि या घरट्यात नेहमीच जुळतात तसे प्रेमसंबंध जुळतात. शहाणेंचा 'श्याम' आणि देखणेंची 'नीता' एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे संबंध चालू कसे ठेवायचे हा प्रश्न दोघांनाही पडतो आणि एक उपाय समोर येतो... 'सांकेतिक भाषा' श्याम सांकेतिक भाषेत प्रेमपत्र लिहितो आणि त्याला उत्तरही येते लगेचच. या प्रेमपत्रांच्या बहाराला येणार का काही आडकाठी? की सांकेतिक भाषा उभे करणार नवीन काही घोळ... ऐका प्रेमाच्या अजब लपाछपीचा कारभार- 'क्या बात है!'©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Artes Escénicas Contemporario
Todavía no hay opiniones