Gosht Janmantarichi Audiolibro Por Vasant Kanetkar arte de portada

Gosht Janmantarichi

Vista previa

Prueba gratis de 30 días de Audible Standard

Prueba Standard gratis
Selecciona 1 audiolibro al mes de nuestra colección completa de más de 1 millón de títulos.
Es tuyo mientras seas miembro.
Obtén acceso ilimitado a los podcasts con mayor demanda.
Plan Standard se renueva automáticamente por $8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Gosht Janmantarichi

De: Vasant Kanetkar
Narrado por: Various Narrators
Prueba Standard gratis

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $2.20

Compra ahora por $2.20

जगातले कोणतेही दु:ख, कोणतीही समस्या पहिली नसते किंवा अखेरची. प्रत्येक पुढच्याला ठेच लागलेली असते, पण मागचे कोणीच शहाणे होत नाहीत. या अर्थाने होणारी इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजेच 'गोष्ट जन्मांतरीची'. जन्मजन्मांतरी केवळ घटनाच परत परत तशाच घडतात; असे नाही तर माणसेही पुन:पुन्हा तसाच विचार करतात, तसेच शब्द बोलतात आणि त्याच त्या कृती करत राहतात. या भोवर्‍यात पकडूनच नियती प्रत्येक माणसाला त्याच्या गतीकडे नेत असते. अटळ नियतीला सर्वस्वी रोखणे शक्य नसले, तरी तिचा रोख बदलणे शक्य आहे असे मानणारे डॉ. विश्वामित्र या कहाणीतील व्यक्तीरेखांना विवेक विचारांची नवी दृष्टी देऊ बघतात. या अफाट विश्वात माणूस नावाचा प्राणी एकाकी असला तरी विचारशक्तीची कवचकुंडले जोपर्यंत त्याच्याजवळ आहेत, तोपर्यंत त्याला कळीकाळाचे पण भय नाही - हा प्रत्यय चार मनस्वी स्त्री-पुरुषांना अटळ पण अकल्पित घटनांच्या मालिकेतून साक्षात अनुभवाला येतो. हा अनुभव म्हणजेच 'गोष्ट जन्मांतरीची'.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Drama y Obras Historia y Crítica Literaria
Todavía no hay opiniones