Bhajapchya Hindutavachi Prayogshala Audiolibro Por Pratik Kosake arte de portada

Bhajapchya Hindutavachi Prayogshala

Vista previa

Prueba gratis de 30 días de Audible Standard

Prueba Standard gratis
Selecciona 1 audiolibro al mes de nuestra colección completa de más de 1 millón de títulos.
Es tuyo mientras seas miembro.
Obtén acceso ilimitado a los podcasts con mayor demanda.
Plan Standard se renueva automáticamente por $8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Bhajapchya Hindutavachi Prayogshala

De: Pratik Kosake
Narrado por: Sunil Patil
Prueba Standard gratis

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या. चार राज्यांत भाजपने सत्ता मिळवली असली, तरी या निवडणुकांच्या निकालानंतर सगळ्यात जास्त चर्चा उत्तर प्रदेश आणि योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल घडून आली. त्याचं एक कारण असं, की गेल्या ३५ वर्षांच्या इतिहासात उत्तर प्रदेशात एकही मुख्यमंत्री दोन टर्म सत्ता मिळवू शकला नव्हता. योगी आदित्यनाथ यांनी ते करून दाखवलं. सलग ५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर निवडणूक जिंकून पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. योगी यांच्या या यशाचं रहस्य काय, त्यांना पुन्हा सत्तेत आणताना उत्तर प्रदेशातील जनमत कोणता संदेश देऊ पाहतंय, आणि योगी यांच्या व्यक्तिमत्त्वात राजकारणी म्हणून असलेलं वेगळेपण येत्या काळात कसं वळण घेईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत… चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Biografías y Memorias Historia y Crítica Literaria
Todavía no hay opiniones