Balpan Audiolibro Por Babasaheb Purandare arte de portada

Balpan

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra

Balpan

De: Babasaheb Purandare
Narrado por: Babasaheb Purandare
Pruébalo por $0.00

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $2.20

Compra ahora por $2.20

शिवाजीराजे लहानपणी गोज-या गुटगुटीत बाळशामुळे सर्वांचेच लाडके बनले होते. राजे हळूहळू मोठे होऊं लागले. सौंगड्यांबरोबर खेळू लागले. त्यांना आता खेळ आवडू लागला तो गडकोटावरिल लढायांचा. मातीचे ढिगारे करून त्यांना ते गडकोट म्हणत. मग या गडकोटांची नाकेबंदी सुरू होई. चिमुकल्या सैन्याचे हल्ले, मोर्चे आणि प्रतिकार सुरू होत. रणघोषांनी दिशा धुंद होत. राजे रंगत होते, खेळातल्या राज्यात अन् राज्यांच्या खेळात. या खेळातले गड ते शर्थीने जिंकत होते. नवे गड जिंकत होते. राजांचे हुकूम सुटत होते. या बाळफौजांना जिजाऊचे अंगण अपुरे पडत होते... जिजाऊसाहेब या राजांच्या युध्दक्रीडा बघत होत्या. ही आजची स्वप्ने उद्या सत्यात येतील, ही आजची फुलपाखरे उद्या गरूड होतील, आस्मान जिंकतील, हीच आशा आणि आकांक्षा त्यांच्या मातृनयनात तेजाळत नव्हती काय?©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Biografías y Memorias Historia y Crítica Literaria
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Todavía no hay opiniones