Adthalyanchi Sharyat Audiolibro Por Mukta Bam arte de portada

Adthalyanchi Sharyat

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

सईच्या गुरुकुलात एक नवीन मुलगा आला आहे - राम्या. त्याचं वागणं, बोलणं सगळंच वेगळं आहे. कोणाशीच मैत्री होऊ न शकल्याने एकटा पडलेला राम्या, मुलांमधे मिसळावा म्हणून गुरुजी एक वेगळीच युक्ती करतात! ते सगळ्यांना अडथळ्यांची शर्यत खेळायला देतात. प्रत्येकाच्या वाटेतले अडथळे वेगळे असले तरी त्यांना समजून घेऊन, त्यांचा आदर केला तरच सर्व शेवटपर्यंत पोचतील हे खेळता खेळता मुलांच्या लक्षात येतं. राम्या काय आपण सगळेच वेगळे आहोत आणि त्यातच मजा आहे हे मुलांना कळतं.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Literatura y Ficción
Todavía no hay opiniones