66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? Audiolibro Por Storytel India arte de portada

66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra

66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?

De: Storytel India
Narrado por: Storytel Marathi
Pruébalo por $0.00

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? मग तर तुम्ही हा पॉडकास्ट ऐकायलाच हवा. ऑडिओबुक माध्यमासाठी लिहायची तयारी, त्याची प्रक्रिया आणि लेखन आणि कथानक निर्मितीमागची असणारी मेहनत आणि त्याचे मिळणारे गोमटे फळ... या सर्व गोष्टींबद्दल उर्मिला बोलते करत आहे सई आणि सुकीर्त या पब्लिशर्स जोडगोळीला. तर हा पॉडकास्ट ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Arte Entretenimiento y Artes Escénicas Radio
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Todavía no hay opiniones