60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Audiolibro Por Storytel India arte de portada

60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra

60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल

De: Storytel India
Narrado por: Storytel Marathi
Pruébalo por $0.00

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच संपलेल्या आहेत आणि वेध लागले आहेत चालू वर्ष सरायचे! त्याला अजून पूर्ण नोव्हेंबर आणि डिसेंबर जाणार व त्यानंतर होणार नवीन वर्षाचे आगमन! तोपर्यंत करायचे काय? काळजी नको! स्टोरीटेलतर्फे नोव्हेंबर महिन्यात भला मोठा ऑडिओबुक्सचा खजिना येत आहे रसिकांच्या भेटीला. हे वर्ष जन्मशताब्दींचे वर्ष! मग त्यात ग.दि.मा, अण्णा भाऊ साठे, सुधीर फडके, सरोजिनी बाबर आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे अशी दिग्गज नावं आहेत. तर पुल जन्मशताब्दीच्या सांगतेला खास पुल आणि सुनीताबाईंची पुस्तकं येत आहेत ऑडिओबुक स्वरुपात रसिकांच्या भेटीला, ते ही दिलीप प्रभावळकर, अरूणा ढेरे, चिन्मय मांडलेकर आणि इतरांच्या आवाजात! त्यात 'स्टोरीटेल ओरिजिनल'ची संजय सोनावणी लिखीत 'पावनखिंड ३०३' ही नवीकोरी भेट येत आहे. स्टोरीटेलतर्फे मल्टी व्हॉईस आणि संपूर्ण पार्श्वसंगीतासह भव्य दिव्य नाट्यमय स्वरूपात. त्याबरोबरच गोनिदांचे कृष्णवेध, रूमाली रहस्य... सु.शिं.ची दास्तान आणि काही नवीन शॉर्टस्टोरीजही येत आहेत. याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या. त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे स्टोरीटेलच्या प्रसाद मिरासदार आणि सुकीर्त गुमास्ते ह्या पब्लिशर्सच्या जोडगोळीला! तर ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Arte Entretenimiento y Artes Escénicas Radio
adbl_web_anon_alc_button_suppression_c

Continuar la serie

81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Audiolibro Por Storytel India arte de portada
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? De: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Audiolibro Por Storytel India arte de portada
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... De: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Audiolibro Por Storytel India arte de portada
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... De: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! Audiolibro Por Storytel India arte de portada
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! De: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? Audiolibro Por Storytel India arte de portada
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? De: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव Audiolibro Por Storytel India arte de portada
9: वारी - एक अमृतानुभव De: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! Audiolibro Por Storytel India arte de portada
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! De: Storytel India
1: #1: सह संजय सोनवणी Audiolibro Por Storytel India arte de portada
1: #1: सह संजय सोनवणी De: Storytel India
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! Audiolibro Por Storytel India arte de portada
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! De: Storytel India
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? Audiolibro Por Storytel India arte de portada
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? De: Storytel India
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! Audiolibro Por Storytel India arte de portada
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! De: Storytel India
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! Audiolibro Por Storytel India arte de portada
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! De: Storytel India
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... Audiolibro Por Storytel India arte de portada
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... De: Storytel India
6: झलक - इप्सिता... Audiolibro Por Storytel India arte de portada
6: झलक - इप्सिता... De: Storytel India
121: कवींचं करिअर... Audiolibro Por Storytel India arte de portada
121: कवींचं करिअर... De: Storytel India
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... Audiolibro Por Storytel India arte de portada
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... De: Storytel India
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! Audiolibro Por Storytel India arte de portada
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! De: Storytel India
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! Audiolibro Por Storytel India arte de portada
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! De: Storytel India
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड Audiolibro Por Storytel India arte de portada
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड De: Storytel India
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Audiolibro Por Storytel India arte de portada
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... De: Storytel India
Todavía no hay opiniones