54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... Audiolibro Por Storytel India arte de portada

54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra

54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...

De: Storytel India
Narrado por: Storytel Marathi
Pruébalo por $0.00

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

बरेचदा असं होतं...लोकांना डायरेक्ट कवितेशी बोलता येत नाही, म्हणून लोक कवीशी बोलतात! वारसा कवितेचा... वारसा असं जेव्हा आपण म्हणतो ना, याच्यामागे किती एक पूर्वासूरींची परंपरा आहे., जी आजकाल आपल्याला सहजासहजी वाचायला मिळत नाही. किंवा आवर्जून वाचली जात नाही. ऑडिओबुकच्या माध्यमातून त्या कवितेविषयी बोलता पण येते. कारण अनेकदा असं होतं की भाषा पुढे जाते. भाषेतले अनेक शब्द हे नामशेष होत जातात. आणि मग जुन्या कविता वाचताना त्या कवितेचा पिंड, त्या कवितेची भाषा किंवा त्या काळचे संदर्भ , त्यातले वृत्त, छंद ह्या बद्दल समजणे हे आजकाल खूप दुर्मिळ झाले आहे. ह्याच परंपरेचा जागर हाती घेऊन संदीप खरे आले आहेत 'संदीप खरे सिलेक्ट्स: वारसा कवितेचा' ह्या रूपाने स्टोरीटेलवर! उर्मिला निंबाळकर बोलते करत आहे संदीप खरे आणि प्रसाद मिरासदारांना ह्या पूर्ण प्रवासाबद्दल. तर याबद्दल संदीप खरे यांनी मारलेल्या गप्पा, किस्से आणि बरंच काही आठवणींच्या पोतडीत साठवून ठेवण्यासारख्या चिजा ह्या पॉडकास्टमध्ये आहेत. ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. संदीप खरे सिलेक्ट्स- वारसा कवितेचा ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2Zgt8e4) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Arte Entretenimiento y Artes Escénicas Radio
adbl_web_anon_alc_button_suppression_c

Continuar la serie

63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? Audiolibro Por Storytel India arte de portada
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? De: Storytel India
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... Audiolibro Por Storytel India arte de portada
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... De: Storytel India
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... Audiolibro Por Storytel India arte de portada
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... De: Storytel India
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Audiolibro Por Storytel India arte de portada
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल De: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Audiolibro Por Storytel India arte de portada
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? De: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Audiolibro Por Storytel India arte de portada
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... De: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Audiolibro Por Storytel India arte de portada
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... De: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! Audiolibro Por Storytel India arte de portada
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! De: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? Audiolibro Por Storytel India arte de portada
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? De: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव Audiolibro Por Storytel India arte de portada
9: वारी - एक अमृतानुभव De: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! Audiolibro Por Storytel India arte de portada
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! De: Storytel India
1: #1: सह संजय सोनवणी Audiolibro Por Storytel India arte de portada
1: #1: सह संजय सोनवणी De: Storytel India
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! Audiolibro Por Storytel India arte de portada
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! De: Storytel India
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? Audiolibro Por Storytel India arte de portada
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? De: Storytel India
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! Audiolibro Por Storytel India arte de portada
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! De: Storytel India
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! Audiolibro Por Storytel India arte de portada
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! De: Storytel India
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... Audiolibro Por Storytel India arte de portada
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... De: Storytel India
6: झलक - इप्सिता... Audiolibro Por Storytel India arte de portada
6: झलक - इप्सिता... De: Storytel India
121: कवींचं करिअर... Audiolibro Por Storytel India arte de portada
121: कवींचं करिअर... De: Storytel India
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... Audiolibro Por Storytel India arte de portada
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... De: Storytel India
Todavía no hay opiniones