46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! Audiolibro Por Storytel India arte de portada

46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra

46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!

De: Storytel India
Narrado por: Storytel Marathi
Pruébalo por $0.00

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

स्टोरीटेल ओरिजनल मध्ये आलेली `करसाळ` म्हणजे एक वेगळ्या पठडीतील गूढकथा. ती जिच्या लेखणीतून साकारली त्या माधवी वागेश्वरी या नव्या पिढीतील आश्वासक लेखिकेसमवेत उर्मिलाची रंगलेली ही गप्पांची मैफल. पावसाळी दिवसात करसाळ ऐकणं हा एक विलक्षण अनुभव... म्हणूनच, बाहेर पाऊस चालू असताना, गरम चहाचा आस्वाद घेत स्टोरीटेल कट्ट्यावर रंगलेल्या या गप्पा लेखिकेच्या मनातील अनेक कप्पे उलगडून दाखवतात. 'करसाळ' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2UF9Zjn) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Arte Entretenimiento y Artes Escénicas Radio
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Todavía no hay opiniones