37: झलक- ओसाडवाडीचे देव Audiolibro Por Storytel India arte de portada

37: झलक- ओसाडवाडीचे देव

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra

37: झलक- ओसाडवाडीचे देव

De: Storytel India
Narrado por: Storytel Marathi
Pruébalo por $0.00

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

ओसाडवाडीचे देव... दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात पुणे सातारा मार्गावरचे एक काल्पनिक गाव. एके काळी शहर असावे असे वाटण्याइतके असलेली विविध देवळे पीर देखील हजर! तिथले गुरव नमस्काराला गेले की रंगात येऊन ओसाडवाडीची कहाणी सांगतात. म्हणजेच तिथल्या देवांची! असे देव की जे विशेषत: रात्री मंदिरातून बाहेर पडतात, हिंडतात, फिरतात. नैवेद्य खातात अन्‌ बोलतातही. ह्या गावाच्या गोष्टी लिहल्या आहेत चिं.वि जोशी यांनी. १०-१५ वयोगटांसाठीच्या मुलामुलींकरता लिहिलेल्या गोष्टींनी त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी लिहलेल्या गोष्टी स्टोरीटेलने खास स्वत:च्या अनोख्या शैलीत आणल्या आहेत आणि त्या पण दिलीप प्रभावळकर यासारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वाच्या आवाजात! ओसाडवाडीतील लोकांची देवलोकीची सफर असो, किंवा वाई विरुद्ध सातारा ह्या क्रिकेटमॅचमध्ये गणपती आणि मारुतीने उडवलेली धमाल असो. नवलाईने अचंब्याने तोंडात बोट घातलेले असो किंवा बेरकी आणि साध्याभोळ्या लोकांचा स्वभाव असो. हे सगळे बारकावे प्रभावळकर स्वत:च्या खुमासदार अंदाजात आणि आवाजात जिवंत करतात. चिं.विं.नी साध्या सोप्या शब्दांत मांडलेला खेळ प्रभावळकर यांच्या आवाजात ऐकण्याची मजा एकदा नक्की अनुभवण्यासारखी आहे. ओसाडवाडीचे देव: चिं. वि. जोशी सह: दिलीप प्रभावळकर स्टोरीटेलवर 'ओसाडवाडीचे देव' ऐकण्यासाठी [येथे](https://bit.ly/2IuMaVb) क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी [येथे](http://storytel.com/marathi) क्लिक करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Arte Entretenimiento y Artes Escénicas Radio
adbl_web_anon_alc_button_suppression_c

Continuar la serie

132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Audiolibro Por Storytel India arte de portada
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! De: Storytel India
111: रोल 'प्ले' करताना... Audiolibro Por Storytel India arte de portada
111: रोल 'प्ले' करताना... De: Storytel India
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Audiolibro Por Storytel India arte de portada
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! De: Storytel India
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' Audiolibro Por Storytel India arte de portada
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' De: Storytel India
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! Audiolibro Por Storytel India arte de portada
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! De: Storytel India
168: मध्यमवर्गा... जागा हो! Audiolibro Por Storytel India arte de portada
168: मध्यमवर्गा... जागा हो! De: Storytel India
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! Audiolibro Por Storytel India arte de portada
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! De: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Audiolibro Por Storytel India arte de portada
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! De: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Audiolibro Por Storytel India arte de portada
128: सूत्रांच्या माहितीनुसार... De: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! Audiolibro Por Storytel India arte de portada
130: 'हिंदू' साकारताना...! De: Storytel India
45: झंझावात- झलक Audiolibro Por Storytel India arte de portada
45: झंझावात- झलक De: Storytel India
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल Audiolibro Por Storytel India arte de portada
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल De: Storytel India
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! Audiolibro Por Storytel India arte de portada
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! De: Storytel India
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! Audiolibro Por Storytel India arte de portada
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! De: Storytel India
156: अशी साकारली 'हसासोर'! Audiolibro Por Storytel India arte de portada
156: अशी साकारली 'हसासोर'! De: Storytel India
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... Audiolibro Por Storytel India arte de portada
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... De: Storytel India
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! Audiolibro Por Storytel India arte de portada
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! De: Storytel India
131: श्रीमंत कसं व्हावं? Audiolibro Por Storytel India arte de portada
131: श्रीमंत कसं व्हावं? De: Storytel India
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! Audiolibro Por Storytel India arte de portada
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! De: Storytel India
115: बात क्रिकेटची! Audiolibro Por Storytel India arte de portada
115: बात क्रिकेटची! De: Storytel India
Todavía no hay opiniones