150: तुम्ही मिलेनियल्स आहात? Audiolibro Por Storytel India arte de portada

150: तुम्ही मिलेनियल्स आहात?

Vista previa
Oferta Exclusiva para Miembros de Prime

3 Meses Gratis

$8.99 al mes después de 3 meses. Cancela en cualquier momento.
Obtén esta oferta
Oferta válida hasta el 15 de julio de 2026 a las 11:59PM
Más opciones de compra

150: तुम्ही मिलेनियल्स आहात?

De: Storytel India
Narrado por: Storytel Marathi
Obtén esta oferta

$8.99 al mes después de 3 meses. Cancela en cualquier momento. La oferta termina el 15 de julio de 2026.

Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

मिलेनियल्सच्या हाती जगाचं नेतृत्व येतंय, असं म्हणतात. अशा या 'मिलेनियल्स' किंवा 'जनरेशन वाय' या संकल्पनेबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे? हे मिलेनियल्स म्हणजे नेमकं कोण, त्यांची नक्की वैशिष्ट्यं काय, तुम्ही मिलेनियल्स आहात का? या व अशा आजवर न पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा पॉडकास्ट. मिलेनियल्स या विषयावर संशोधनपर बहुचर्चित पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका, अभ्यासक आणि व्याख्यात्या डॉ. मोना शाह यांच्यासमवेतचा हा आगळा संवाद. 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Arte Entretenimiento y Artes Escénicas Radio
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Todavía no hay opiniones