Sports कट्टा Podcast Por Ideabrew Studios arte de portada

Sports कट्टा

Sports कट्टा

De: Ideabrew Studios
Escúchala gratis

Acerca de esta escucha

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.2024 Ideabrew Studios Críquet Política y Gobierno
Episodios
  • IPL Playoffs Race is entering last stage
    May 6 2025
    IPL 2025 is now in its final stage. Therefore, there is intense competition for the playoffs. Rajasthan Royals, Chennai Super Kings, and Sunrisers Hyderabad are the three teams that have been eliminated from the playoffs race. The remaining seven teams are fighting for four spots. So, the excitement has increased. If Lucknow Super Giants want to advance, they will have to win all their matches. This is only possible if Rishabh Pant regains his form. It is also important from the perspective of India's England tour. Kagiso Rabada has returned to Gujarat Titans after a one-month ban. What is the exact reason for that, and many such topics have been discussed by Aditya Joshi of 'Sports Katta' with Sumedh Naik. Sumedh is making his debut on 'Sports Katta'. For many years, he has been writing about cricket for various websites and also runs his own channel." "IPL २०२५ आता शेवटच्या टप्प्यात येत आहे. त्यामुळे प्लेऑफसाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे तीन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. बाकीचे सात संघ चार जागांसाठी झुंज देत आहेत. त्यामुळे रंगत वाढली आहे. लखनौ सुपर जायंट्सला पुढे जायचं असेल, तर त्यांना सगळे सामने जिंकावे लागतील. ऋषभ पंतला फॉर्म मिळाला, तरच हे शक्य आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्याच्या दृष्टीने देखील ते महत्त्वाचं आहे. कागिसो रबाडा एका महिन्याच्या बंदीनंतर पुन्हा एकदा गुजरात टायटन्सकडे परतला आहे. त्याचं नेमकं कारण काय आहे, या आणि अशा अनेक विषयांवर 'स्पोर्ट्स कट्टा'चे आदित्य जोशी यांनी सुमेध नाईकशी गप्पा मारल्या आहेत. सुमेध 'स्पोर्ट्स कट्टा'वर पदार्पण करत आहे. गेली अनेक वर्षं तो वेगवेगळ्या संकेतस्थळांसाठी क्रिकेटवर लेखन करतोय आणि स्वतःचं चॅनलही चालवतो आहे." Follow us on: Facebook: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi Twitter: https://twitter.com/Sports_Katta For enquiries and collaborations: barachkaahi@gmail.com
    Más Menos
    31 m
  • Time to celebrate Vaibhav Suryavanshi
    Apr 29 2025
    Featuring in this video Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387 Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter Vaibhav Suryavanshi smashed the second-fastest hundred ever - and the fastest by an Indian - in the history of the Indian Premier League. Has the youngest batter's sensational hundred ensured Suryavanshi will keep trending for all the right reasons? Why have the left-handed batters dominated IPL 2025? Do you agree with Sanjay Manjrekar's surgical strike on strike-rate comparisons of various batters? Has Krunal Pandya 2.0 handed the much-needed balance to the Royal Challengers Bengaluru? And will the washout against Kolkata Knight Riders end up being a boon or a bane for Punjab Kings? वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी शतकाने सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत? डावखुऱ्या फलंदाजाच्या IPL २०२५ मधील मक्तेदारीचं रहस्य काय? संजय मांजरेकरांनी स्ट्राईक रेटबद्दल केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक' च्या मागचं कारण काय असावं? त्याहूनही महत्त्वाचं, स्ट्राईक रेटला कितपत महत्त्व द्यावं IPL मध्ये? कृणाल पंड्याने RCB ने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे? आणि KKR विरुद्ध झालेल्या 'वॉशआऊट' चा पंजाब किंग्जला फायदा होणार कि तोटा? आमचं मत बघा आणि तुमचं सांगा Follow us on: Facebook: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi Twitter: https://twitter.com/Sports_Katta For enquiries and collaborations: barachkaahi@gmail.com
    Más Menos
    26 m
  • How come Ishan Kishan is part of BCCI contract after last year snub
    Apr 21 2025
    Featuring in this episode are: Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387 Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter इशान किशन गेल्या वर्षी BCCI च्या कॉंट्रॅक्टमध्ये नव्हता? यावर्षी असं काय बदललं? अभिषेक नायरचा पत्ता कट होणार हे भाकित स्पोर्ट्स कट्टाने आधीच वर्तवलं होतं, ते इंग्लंड दौ-याच्या आधी झालं. श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांच्यामध्ये तुझी नि माझी खुन्नस असं का झालं? १४ वर्षांचा वैभव आणि १७ वर्षांचा आयुष यांनी IPL मध्ये पदार्पणातच युवा पिढीची बेदरकार बॅटिंग दाखवली. मुंबई इंडियन्सने वानखेडेवर चेन्नईसमोर मोठा विजय मिळवत प्ले ऑफच्या दावेदारीमध्ये आपण आहोत हे दाखवून दिलंय. अशा अनेक ट्रेंडिंग टॉपिक्सवर वीकली कट्टामध्ये गप्पा मारत आहेत आदित्य जोशी आणि द हिंदूचे अमोल क-हाडकर Follow us on: YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi Twitter: https://twitter.com/Sports_Katta Email : barachkaahi@gmail.com
    Más Menos
    28 m
adbl_web_global_use_to_activate_T1_webcro805_stickypopup
Todavía no hay opiniones