आज Special Podcast : म्हणून समान नागरी कायदा महत्त्वाचा, कायदेतज्ज्ञ सरोदेंनी केले विश्लेषण Podcast Por  arte de portada

आज Special Podcast : म्हणून समान नागरी कायदा महत्त्वाचा, कायदेतज्ज्ञ सरोदेंनी केले विश्लेषण

आज Special Podcast : म्हणून समान नागरी कायदा महत्त्वाचा, कायदेतज्ज्ञ सरोदेंनी केले विश्लेषण

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

केंद्रातला सत्ताधारी पक्ष भाजपने सत्तेत येण्यापूर्वी संपूर्ण देशात सर्व समान नागरी कायदा आणू असे जाहीर केले होते. या कायद्यावरून अनेक वाद आहेत. आता केंद्र सरकार हा कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे असं सांगितलं जातंय. हा कायदा नेमका काय आहे?  हा कायदा लागू करण्याची काय आहे प्रक्रिया? आणि हा कायदा लागू केल्यास काय फरक पडणार? याबदद्ल बोलत आहे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे. ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.

Todavía no hay opiniones